लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणाचा अपघात, उजवा हात फ्रॅक्चर - Marathi News | Youth accident, right arm fractured due to road pothole in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणाचा अपघात, उजवा हात फ्रॅक्चर

शुभम सिंह हा तरुण बापगाव येथे राहतो. त्याचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान कल्याणच्या रामबागेत आहे. ...

प्रख्यात हॉटेल व्यावसायिक कीट्टा (अण्णा) रामा शेट्टी यांचे निधन - Marathi News | Renowned hotelier Keetta Rama Shetty passes away | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रख्यात हॉटेल व्यावसायिक कीट्टा (अण्णा) रामा शेट्टी यांचे निधन

शेट्टी यांच्या निधनाने शहरातील मान्यवरांसह नागरिकांनी दुःख व्यक्त केले.   ...

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर मूक मोर्चा - Marathi News | MNS silent march at KDMC headquarters to plug potholes on roads | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर मूक मोर्चा

महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाकरीता जवळपास १७ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. ...

कल्याण पश्चिमेला क्रिडा संकुल तयार करावे; विश्वनाथ भोईर यांची विधी मंडळ अधिवेशनात मागणी - Marathi News | A sports complex should be constructed at Kalyan West; Vishwanath Bhoir's demand in the legislative session | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पश्चिमेला क्रिडा संकुल तयार करावे; विश्वनाथ भोईर यांची विधी मंडळ अधिवेशनात मागणी

कल्याण पश्चिमेतून अनेक खेळाडून विविध खेळाकरीता खेळत असतात. त्यांच्याकडून सराव सुरु असतो. ...

खड्डे भरण्याचे काम दोन ते तीन गटांमध्ये दिवस रात्र चालू ठेवावे - अर्जुन अहिरे - Marathi News | The work of filling pits should be continued day and night in two to three groups says arjun ahire | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खड्डे भरण्याचे काम दोन ते तीन गटांमध्ये दिवस रात्र चालू ठेवावे - अर्जुन अहिरे

रस्त्यावरील खड्डे प्रभावीपणे आणि परिणामकारक भरल्याचे दिसून येत नसल्याने याबाबत अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली. ...

"बाळ रेनकोटमधून कधी पडलं समजलच नाही"; आजोबांनी सांगितली काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | 6 month-old baby slips from grandfather hand, drowns in nullah Dnyaneshwar Pongal told scene | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"बाळ रेनकोटमधून कधी पडलं समजलच नाही"; आजोबांनी सांगितली काळजात चर्र करणारी घटना

ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान नाल्यात पडलेल्या रिषिका रुमाल (६ महिने) हिच्यावर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार सुरू होते. ...

तिसऱ्या दिवशीही ‘त्या’ बाळाचा लागला नाही शोध - Marathi News | Even on the third day, 'that' baby was not found | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तिसऱ्या दिवशीही ‘त्या’ बाळाचा लागला नाही शोध

स्थानिक अग्निशमन यंत्रणा आणि लोहमार्ग पोलिसांनी मात्र तिचा शोध सुरूच ठेवला आहे. ...

खाडी पात्रात २० तास शोध मोहीम राबिवली, तरीही चिमुरड्या आरुषीचा शोध लागेना - Marathi News | A 20-hour search operation was conducted in creek, but little Aarushi was not found, Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खाडी पात्रात २० तास शोध मोहीम राबिवली, तरीही चिमुरड्या आरुषीचा शोध लागेना

एनडीआरएफचे २३ अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते, दोन बोटींमधून त्यांनी शोध घेतला. ...