लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची; इंदूराणी जाखड यांचे वक्तव्य - Marathi News | Assistant Commissioner responsible for demolishing illegal constructions | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची; इंदूराणी जाखड यांचे वक्तव्य

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची आहे असे आदेश महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी काढले आहे. ...

नमो चषकामुळे क्रीडा गुणांना चालना; सार्वनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन - Marathi News | Namo Cup promotes sportsmanship says minister ravindra chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नमो चषकामुळे क्रीडा गुणांना चालना; सार्वनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण हे उपस्थित होते. ...

कल्याण क्रीडा महोत्सवात ४२० स्पर्धेकाचा सहभाग - Marathi News | 420 contestants participated in the Kalyan Sports Festival | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण क्रीडा महोत्सवात ४२० स्पर्धेकाचा सहभाग

ही स्पर्धा कल्याणच्या ब्राइटोन वर्ल्ड स्कूल आणि शहाड येतील रीजन्सी अंटालिया येथे संपन्न झाली. ...

लोक संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज, डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन - Marathi News | Preservation of folk culture is the need Dr Commentary by Arun Dhere | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोक संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज, डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन

कल्याण मुरबाड रोडवरील गोवेली येथे ग्रामदेवता आणि स्थानीय देवता सांस्कृतिक परंपरा या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.  ...

कल्याण-डोंबिवलीकरांची ‘हॅप्पी सकाळ’; मनोरंजातून दिला फिटनेसचा मंत्र - Marathi News | Kalyan Dombivlikar experienced a 'happy morning'; Fun, fun and full of fun | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीकरांची ‘हॅप्पी सकाळ’; मनोरंजातून दिला फिटनेसचा मंत्र

मौज, मस्ती आणि फुल टू धमाल, सुप्त कलागुण आणि कौशल्यांना वाव मिळण्यासाठी चौकाचौकात व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. ...

पोलीस वर्धापन सप्ताह निमित्त पोलीस आणि विद्यार्थ्यांची संयुक्त रॅली - Marathi News | Joint rally of police and students on the occasion of police anniversary week | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलीस वर्धापन सप्ताह निमित्त पोलीस आणि विद्यार्थ्यांची संयुक्त रॅली

पोलिसांच्या कामकाजाबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती ...

दीपक गायकवाड याने साडे तीन हजार लोकांना गंडा घातल्याची प्राथमिक माहिती - Marathi News | Preliminary information that Deepak Gaikwad cheated three and a half thousand people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दीपक गायकवाड याने साडे तीन हजार लोकांना गंडा घातल्याची प्राथमिक माहिती

जवळपास ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा नागरीकांचा आरोप ...

मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत डीप क्लिनिंग मोहिम - Marathi News | Deep cleaning campaign in Kalyan Dombivli followed by Mumbai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत डीप क्लिनिंग मोहिम

या मोहिमेचा शुभारंभाच्या आधीच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने डीप क्लिनिंग सुरु केले आहे. ...