लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सवासाठी ३५० बस रवाना - Marathi News | 350 buses departed for Ganeshotsav with the efforts of MP Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सवासाठी ३५० बस रवाना

कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कळवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील सुमारे 15 हजार चाकरमानी आणि प्रवाशांना याचा थेट फायदा झाला.  ...

रस्त्यावरील खड्डे भरले नाहीत तर केडीएमसी कार्यालयास टाळे ठोकू, संतप्त नागरीकांसह शिवसेनेचा इशारा - Marathi News | citizens and shivsena protest over potholes on roads in kalyan warns to locked KDMC office | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्त्यावरील खड्डे भरले नाहीत तर केडीएमसी कार्यालयास टाळे ठोकू, संतप्त नागरीकांसह शिवसेनेचा इशारा

कल्याण नजीक असलेल्या मोहने, आंबिवली, बल्याणी, जेतवननगर परिसरातील रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झालेली आाहे. ...

धनलाभासाठी सुरु होती कासवाची पूजा, नागरिकांचं लक्ष जाताच काढला पळ! नेमका प्रकार काय? वाचा... - Marathi News | Tortoise superstition pooja for money in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धनलाभासाठी सुरु होती कासवाची पूजा, नागरिकांचं लक्ष जाताच काढला पळ! नेमका प्रकार काय? वाचा...

धनलाभासाठी पूजा केली जात असल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत उघडकिस आली आहे. ...

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत यांचे निधन - Marathi News | RSS senior volunteer and former teacher MLA Prabhakar Sant passed away | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत यांचे निधन

कल्याण : माजी शिक्षक आमदार प्रभाकर अनंत संत यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी कल्याण येथे वार्धक्याने निधन झाले. कल्याण ... ...

'त्या' गावांना रस्ते व सुविधा द्या, अन्यथा..., आमदार राजू पाटलांचा एमएमआरडीएला इशारा - Marathi News | Give roads and facilities to 'those' villages, otherwise..., MLA Raju Patil's warning to MMRDA | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'त्या' गावांना रस्ते व सुविधा द्या, अन्यथा..., आमदार राजू पाटलांचा एमएमआरडीएला इशारा

रस्ते बिल्डरच्या फायदयासाठी बांधले जात आहेत का? असाही सवाल पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. ...

शिंदेंच्या बसेसवर 'ते' दोघे सोडून सर्वांना स्थान, राजकीय टूर सुस्साट... - Marathi News | Shrikant Shinde to run buses from Kalyan-Dombivli to Konkan for Ganesh festival | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदेंच्या बसेसवर 'ते' दोघे सोडून सर्वांना स्थान, राजकीय टूर सुस्साट...

Kalyan-Dombivli : एसटी महामंडळाच्या ३५० बस डोंबिवलीचे संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुल मधून आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी तयार असणार आहेत. ...

कल्याणमध्ये रविवारी बामसेफचे 36वे राज्य अधिवेशन; ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी - Marathi News | 36th State Convention of BAMSEF on Sunday in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रविवारी बामसेफचे 36वे राज्य अधिवेशन; ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी

केंद्र सरकार हे प्रस्थापितांचे सरकार असून ओबीसीची जातिनिहाय जनगणना करीत नाही. ओबीसीची जातिनिहाय जनगणना केली पाहिजे, या मुद्यावर अधिवेशनाच्या पहिल्या सत्रत चर्चा केली जाणार आहे. ...

Leopard: मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा - Marathi News | Leopard: A leopard entered the house in the middle of the night in shahpur kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा

निमसे यांच्या घरापाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याचा जोर-जोरात आवाज आला. ...