लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणच्या सह्याद्री राॅक अ‍ॅडव्हेंचरनं सर केला कळकरायचा सुळका, शहराच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा - Marathi News | Kalyan Sahyadri Rock Adventures has climb a peak | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या सह्याद्री राॅक अ‍ॅडव्हेंचरनं सर केला कळकरायचा सुळका, शहराच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

पुणे शहरापासून कामशेत-जाम्बवली मार्गे अंदाजे ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर, निबिड आणि घनदाट जंगलात 'रांगडा ढाकचा बहिरी' वर्षा नु वर्षे दिमाखात उभा आहे. ...

Kalyan News | कल्याण-तळोजा मेट्रोचे पुढचे पाऊल, १७ स्थानकांच्या बांधकामांसाठी निविदा - Marathi News | Kalyan Taloja Metro Rail project in line as tender for construction of 17 stations released | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-तळोजा मेट्रोचे पुढचे पाऊल, १७ स्थानकांच्या बांधकामांसाठी निविदा

२०.७५ किलोमीटरचा असेल मार्ग ...

विजय साळवी यांच्या विरोधात त़डीपारीची कारवाई अन्यायकारक; कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने दिले पोलीस उपायुक्तांना पत्र - Marathi News | Action against Vijay Salvi unjustified; Public Library of Kalyan sent letter to Deputy Commissioner of Police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विजय साळवी यांच्या विरोधात त़डीपारीची कारवाई अन्यायकारक; कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाने दिले पोलीस उपायुक्तांना पत्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कल्याण व मुरबाड विधानसभा जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांना पोलिसांनी तडीपार करण्याची नोटिस बजावली आहे. ...

ये दोस्ती... मैत्रीचे धागे घट्ट करण्यासाठी ते मित्र ४१ वर्षानंतर पुन्हा भेटले - Marathi News | The friends meet again after 41 years to strengthen the bonds of friendship in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ये दोस्ती... मैत्रीचे धागे घट्ट करण्यासाठी ते मित्र ४१ वर्षानंतर पुन्हा भेटले

धागे अधिक घट्ट करण्यासाठी तब्बल ४१ वर्षानंतर नूतन विद्यालय कल्याण येथील माजी विद्यार्थी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले. ...

'रेरा'नंतरही डोंबिवलीत बेकायदा बांधकामे सुरुच, उपोषणाचा इशारा - Marathi News | Illegal constructions continue in Dombivli even after 'RERA', hunger strike warning | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'रेरा'नंतरही डोंबिवलीत बेकायदा बांधकामे सुरुच, उपोषणाचा इशारा

माजी स्थायी समिती सभापतीच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, कारवाई करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ...

मिठाईवाला प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी, मिठाईवाला यांच्या संमतीपत्रानुसार मोबदल्याचे वाटप; प्रांत अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Mithaiwala case heard on Friday, allocation of remuneration as per consent letter of Mithaiwala; Information from Provincial Authorities | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मिठाईवाला प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी, मिठाईवाला यांच्या संमतीपत्रानुसार मोबदल्याचे वाटप; प्रांत अधिकाऱ्यांची माहिती

मिठाईवाला यांनी दिलेल्या संमतीपत्राच्या आधारे मोबदला वाटपाचा निर्णय घेण्यात आला असून प्राप्त तक्रारीनुसार पुन्हा सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली आहे. ...

कल्याणमध्ये शेजाऱ्यांनीच मारला घरावर डल्ला; दुसऱ्यांदा चोरी करणं पडलं महागात - Marathi News | In Kalyan, it was the neighbors who beat the house; Stealing the second time was expensive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये शेजाऱ्यांनीच मारला घरावर डल्ला; दुसऱ्यांदा चोरी करणं पडलं महागात

Crime News : सध्या पोलिसांनी रियाजला ताब्यात घेत अजून किती गुन्हे केले, याचा तपास सुरू केला आहे.  ...

'त्याच्या' नावे जागा नसताना २ कोटी ८ लाखांचा मोबदला अन्य व्यक्तीच्या नावे वाटप - Marathi News | 2 Crore 8 Lakhs compensation was distributed in favor of another person when there was no place in his name | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'त्याच्या' नावे जागा नसताना २ कोटी ८ लाखांचा मोबदला अन्य व्यक्तीच्या नावे वाटप

मिठाईवाला हे बल्याणी  येथे २०११ सालापासून राहतात. त्यांची दुसऱ्या ठिकाणी जागा आहे. ...