Kalyan, Latest Marathi News
कोळसेवाडी येथिल पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल झाला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. ...
डीआरआयची कारवाई, आयातीची किंमत कमी दाखवली ...
या प्रकरणाचा पुढील तपास पाेलिस करीत आहेत. ...
अटक करण्यात आलेल्या चौकडीकडून साडे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ...
या दाेघांच्या विराेधात कल्याण डाेंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ...
मुलीच्या पालकांनी पाेलिसांसह त्या पती पत्नीचे आभार मानले आहेत. ...
शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत राज्य सरकारकडून कल्याण डाेंबिवली महापालिकेस १० काेटी रुपयांचा पुरस्कार मिळाला. ...
इंधनावरील खर्चात होणार बचत, KDMC आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची माहिती ...