लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित - Marathi News | 18 metric tonnes of Nirmalya collected during the half-day Ganapati immersion | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित

दिड दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे १८ मेट्रिक टन निर्माल्य महापालिका व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले ...

डोंबिवलीत सुपारीवर अवतरले अष्टविनायक! चित्रकार अमोल पाटील यांचे कलाधिपतींना कलात्मक नमन - Marathi News | Ashtavinayak landed on a betel nut in Dombivli! Painter Amol Patil's artistic tribute to Kaladhipati | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत सुपारीवर अवतरले अष्टविनायक! चित्रकार अमोल पाटील यांचे कलाधिपतींना कलात्मक नमन

या वेगळ्या चित्रकृतीबाबत पाटील सांगतात की, त्यांनी चौदा विद्या, चौसष्ट कलांच्या अधिपतीला आगळ्यावेगळ्या कलात्मक पद्धतीने मनोभावे नमन केले. ...

केडीएमसीच्या भोंगळ कारभारामुळे बाप्पाचे विसर्जन वेटिंगला, गणेश भक्तांनी व्यक्त केला तीव्र संताप - Marathi News | Ganesha devotees express deep anger as Bappa's immersion waits due to KDMC's mismanagement | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या भोंगळ कारभारामुळे बाप्पाचे विसर्जन वेटिंगला, गणेश भक्तांनी व्यक्त केला तीव्र संताप

या प्रकारामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनीही त्याठिकाणाहून परत जाणे पसंत केले. ...

शिंदे गटाच्या बॅनरवर भाजपाच्या आमदारांचा फोटो; एका आमदारांसोबत भांडण तर दुसऱ्या आमदारांना शुभेच्छा   - Marathi News | Photo of BJP MLAs on Shinde faction banner Quarrel with one MLA and good luck to another MLA | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे गटाच्या बॅनरवर भाजपाच्या आमदारांचा फोटो; एका आमदारांसोबत भांडण तर दुसऱ्या आमदारांना शुभेच्छा  

कल्याण डोंबिवली शहरात शिंदे गट आणि भाजपामध्ये राजकीय पिंगा सुरू आहे. ...

डोंबिवलीतील २ कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण केले जात असल्याची भाजपची तक्रार - Marathi News | BJP complains pollution is being caused by 2 textile processing industries in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील २ कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण केले जात असल्याची भाजपची तक्रार

प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले नमुने, अहवाल येताच होणार कारवाई ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गेल्या ९ वर्षात देशात अमृतकाळाची चाहूल अनुभवता आली... - Marathi News | In the last 9 years under the leadership of Prime Minister Narendra Modi, country experienced the amrit kal... | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गेल्या ९ वर्षात देशात अमृतकाळाची चाहूल अनुभवता आली...

खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची व्यक्त केली प्रतिक्रिया ...

कल्याण आरटीओच्या नव्या वास्तूचे लोकार्पण करायला परिवहन मंत्री, आयुक्तांना वेळ नाही का?; भाजपाचा सवाल - Marathi News | Sub Transport Regional Office Kalyan's new building costing crores of rupees is lying unused | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण आरटीओच्या नव्या वास्तूचे लोकार्पण करायला परिवहन मंत्री, आयुक्तांना वेळ नाही का?; भाजपाचा सवाल

भजपचे परिवहन मंत्री, आयुक्तांना पत्र  ...

कल्याणच्या विजय तरुण मंडळाच्या गणपती देखाव्यास पाेलिसांची नोटीस - Marathi News | Police notice to Ganpati Dekhavya of Vijay Tarun Mandal of Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणच्या विजय तरुण मंडळाच्या गणपती देखाव्यास पाेलिसांची नोटीस

६० वर्षांपासून विजय तरुण मंडळ साजरं करतंय गणेशोत्सव ...