शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. कल्याण काळे

Kalyan kale Latest News :  Kalyan kale - डॉ. कल्याण काळे कल्याण काळे हे छत्रपती संभाजीनगर कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. २००४ साली ते फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. त्यांनी २००९ ची लोकसभा निवडणूक जालना मतदारसंघातून लढवली होती. मात्र, भाजपाच्या रावसाहेब दानवे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा जालना मतदारसंघातून उभे आहेत. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : दुबईतील युद्धजन्य परिस्थितीतून परतलेल्या खासदार काळे यांची परराष्ट्रखात्याकडे मोठी मागणी

महाराष्ट्र : 'शिक्षकांना आचार्य म्हणता आणि दुसरीकडे त्यांना भटकी कुत्री मोजायला लावता का?', विधान परिषदेत आमदार संतापले

छत्रपती संभाजीनगर : 'तिकीट विकले'; छ. संभाजीनगरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, खासदारांच्या कार्यालयात तोडफोड

छत्रपती संभाजीनगर : वक्फ कायद्याच्या विरोधात हिंदू बांधवांनी साथ द्यावी; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : चर्चा होणारच! शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागत होर्डिंग्जवर कॉँग्रेस खासदारांचा फोटो

छत्रपती संभाजीनगर : सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा

छत्रपती संभाजीनगर : एकाचे ‘कल्याण’ करून दिल्लीला तर दुसऱ्याचा बिस्मिला करून भोकरदनला पाठवले:अब्दुल सत्तार

लोकमत शेती : कृषि विज्ञान केंद्र बदनापुर येथे कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : अब्दुल सत्तार आणि कल्याण काळे यांच्यात रंगला सवाल-जबाब; काय म्हणाले...

जालना : भाजप,सेनेच्या वर्चस्वाला सुरुंग; महायुतीचे पाच आमदार तरीही जालन्यात काँग्रेसचा विजय