लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. कल्याण काळे

Kalyan kale Latest News , मराठी बातम्या

Kalyan kale, Latest Marathi News

Kalyan kale Latest News :  Kalyan kale - डॉ. कल्याण काळे कल्याण काळे हे छत्रपती संभाजीनगर कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. २००४ साली ते फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. त्यांनी २००९ ची लोकसभा निवडणूक जालना मतदारसंघातून लढवली होती. मात्र, भाजपाच्या रावसाहेब दानवे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा जालना मतदारसंघातून उभे आहेत. 
Read More
दुबईतील युद्धजन्य परिस्थितीतून परतलेल्या खासदार काळे यांची परराष्ट्रखात्याकडे मोठी मागणी - Marathi News | MP Kalyan Kale Returns Safely from Dubai Amid War Crisis; Shares Terrifying Experience of Missile Attacks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुबईतील युद्धजन्य परिस्थितीतून परतलेल्या खासदार काळे यांची परराष्ट्रखात्याकडे मोठी मागणी

२७ फेब्रुवारी ते ३ मार्च: दुबईत काय घडलं? खासदार कल्याण काळेंनी सांगितली आबूधाबीतील स्फोटांची भीषणता ...

'शिक्षकांना आचार्य म्हणता आणि दुसरीकडे त्यांना भटकी कुत्री मोजायला लावता का?', विधान परिषदेत आमदार संतापले - Marathi News | 'Do you call teachers Acharyas and on the other hand make them count stray dogs?', Ajit Pawar's NCP MLA gets angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिक्षकांना आचार्य म्हणता आणि दुसरीकडे त्यांना भटकी कुत्री मोजायला लावता का?', विधान परिषदेत आमदार संतापले

शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांवरून आ. काळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना शिक्षणा राज्यमंत्र्यांनी उलट टोला लगावला. ...

'तिकीट विकले'; छ. संभाजीनगरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, खासदारांच्या कार्यालयात तोडफोड - Marathi News | Chhatrapati Sambhaji Nagar ZP Election: Congress workers protest, 'Tickets were sold for money'; MP Kalyan Kale's office vandalised | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तिकीट विकले'; छ. संभाजीनगरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, खासदारांच्या कार्यालयात तोडफोड

या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली असून निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची मोठी नामुष्की झाली आहे. ...

वक्फ कायद्याच्या विरोधात हिंदू बांधवांनी साथ द्यावी; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आवाहन - Marathi News | Muslim Personal Law Board appeals to Hindu brothers to support against Waqf Act | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वक्फ कायद्याच्या विरोधात हिंदू बांधवांनी साथ द्यावी; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आवाहन

ही लढाई कोणत्या जातीधर्माच्या विरोधात नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आहे. ...

चर्चा होणारच! शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागत होर्डिंग्जवर कॉँग्रेस खासदारांचा फोटो - Marathi News | There will definitely be a discussion! Photos of Congress MPs on hoardings welcoming Shinde Sena ministers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चर्चा होणारच! शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागत होर्डिंग्जवर कॉँग्रेस खासदारांचा फोटो

राेहयो मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताच्या होर्डिंग्जवर काँग्रेसचे खा. कल्याण काळे, शिंदेसेनेचे खा. संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे यांची छायाचित्रे असल्यामुळे भाजपसह शिंदेसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा - Marathi News | Abdul Sattar and I are old friends, we will break Bhokardan's dictatorship; MP Kalen's warning to Raosaheb Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा

आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे: कल्याण काळे ...

एकाचे ‘कल्याण’ करून दिल्लीला तर दुसऱ्याचा बिस्मिला करून भोकरदनला पाठवले:अब्दुल सत्तार - Marathi News | One was 'kalyan' to Delhi and the other was sent to Bhokardan with Bismillah: Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाचे ‘कल्याण’ करून दिल्लीला तर दुसऱ्याचा बिस्मिला करून भोकरदनला पाठवले:अब्दुल सत्तार

मंत्री तथा सिल्लोडचे शिंदेसेना उमेदवार अब्दुल सत्तार यांची माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर पुन्हा जहरी टीका ...

कृषि विज्ञान केंद्र बदनापुर येथे कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन - Marathi News | Organized Farmers Meet on the occasion of Krishak Swarna Samriddhi Week at Krishi Vigyan Kendra Badnapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि विज्ञान केंद्र बदनापुर येथे कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन

बदनापूर : भारतामध्ये कृषि विज्ञान केंद्रांची स्थापना होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्गदर्शना नुसार दिनांक २३ ते २७  सप्टेंबर २०२४  या कालावधीत “कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह” संपूर्ण भारतात साज ...