मुठा उजवा कालवा पर्वती पायथ्याजवळ फुटून आलेल्या कृत्रिम पुरामुळे दांडेकर पूल परिसरात हाहाकार उडाला होता. ही घटना २७ सप्टेंबररोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली होती. ...
दांडेकर पूल परिसरात झालेल्या कालवा फुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. मात्र, फुटलेल्या ठिकाणच्या कालवा दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दुरूस्तीच्या कामात अडथळे आले. ...
जलसंपदा विभागाच्या हद्दीत केबल्स टाकण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागातर्फे कालव्याच्या दुरुस्तीचे काम करताना काही केबल्स निदर्शनास आल्या आहेत... ...
कालवा फुटल्यानंतर जनता वसाहतीत पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले़. या पाण्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने अडकले होते़. या परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहात जात दोराच्या साहाय्याने ७ ते ८ नागरिकांना बाहेर काढले़. ...
मुठा कालवा दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे.अशा सर्वांचे पंचनामे करुन पीडितांना त्याप्रमाणे मदत केली जाईल असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...