शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कालिदास महोत्सव

  कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. 

Read more

रत्नागिरी : आजच्या काळात राम-भरत संवाद महत्त्वाचा-चंद्रशेखर वझे

नागपूर : कालिदास महोत्सव : आरोग्यज्ञान, श्रवणभानाने अन् पदन्यासाच्या सुरेखतेने गाजली संध्याकाळ

नागपूर : नागपुरात पुन्हा चढेल कालिदास महोत्सवाचा रंग 

नागपूर : नागपुरात कालिदास महोत्सव ५ जानेवारीपासून

नागपूर : नागपूरचे सांस्कृतिक वैभव : कालिदास महोत्सव २९ नोव्हेंबरपासून 

नागपूर : कालिदास महोत्सवाचा दुसरा टप्पा शनिवारपासून

नागपूर : कालीदास महोत्सव : अंतर्मनात गुंजले ‘संगीता’च्या व्हायोलिनचे सूर

नागपूर : कालिदास महोत्सव : परवीन सुलताना यांच्या स्वरांनी उबदार झाली रात्र

नागपूर : कालिदास महोत्सव : ‘कौशिकी’च्या सुरांनी संचारली ऊर्जा

नागपूर : कालिदास महोत्सव: श्रवणानंदासह आत्मिक आनंद देणारी सांस्कृतिक मेजवानी