लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबीर सिंग

कबीर सिंग

Kabir singh movie, Latest Marathi News

कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे.
Read More
ऐकावं ते नवलच...! कियारा म्हणते, मोजले नाहीत शाहिदसोबतचे किसिंग सीन - Marathi News | Listen to the novel ...! Kiara says, Kissing Scene with Shahid is not counted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवलच...! कियारा म्हणते, मोजले नाहीत शाहिदसोबतचे किसिंग सीन

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा आगामी चित्रपट 'कबीर सिंग'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...

‘कबीर सिंग’च्या डायलाॅगवर ‘इलेक्शन कॉमेडी’, Viral Memes वाचून व्हाल लोटपोट - Marathi News | shahid kapoor film kabir singh hilarious memes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कबीर सिंग’च्या डायलाॅगवर ‘इलेक्शन कॉमेडी’, Viral Memes वाचून व्हाल लोटपोट

शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि  ट्रेंड करू लागला. सोशल मीडियावर या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. याचदरम्यान शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटावर अनेक मीम्सही व्हायरल होत आहे.  ...

व्हेरी व्हेरी अँग्री...! पाहा, ‘कबीर सिंग’चा ट्रेलर! - Marathi News | Kabir Singh Trailer: Shahid Kapoor’s Simmering Anger Hints at a Very Intense Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हेरी व्हेरी अँग्री...! पाहा, ‘कबीर सिंग’चा ट्रेलर!

प्रेमात वेड्या झालेल्या आणि त्यासाठी सगळ्या मर्यादा लांघणा-या प्रेमवीराच्या अनेक कथा आपण पडद्यावर पाहिल्या. आता असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘कबीर सिंग’. ...