महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले. ...
राज्यातील धडाकेबाज, होतकरू आणि उदयोन्मुख खेळाडूंच्या झंझावाती चढाया-पकडींचा खेळ येत्या 15 ते 21 जानेवारीदरम्यान अभिनव कलाक्रीडा अकादमी आणि ओएच मिडियाच्या आयोजनाखाली कांदिवलीच्या चारकोप येथील विशाल सह्याद्री क्रीडानगरीत पाहायला मिळेल. ...
अकोला : शहरातील कौलखेड महापौर कबड्डी चषक स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन केले आहे. या स्पध्रेत पुरुषांचे २४ व महिलांचे १२ संघ सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींसाठी ही पर्वणी असून, याचा क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा ...
राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत सोमवारी प्रो कबड्डीतील स्टार खेळाडू मयूर शिवथरकर याच्या मुंबई संघाने उमेश म्हात्रेच्या ठाणे संघाचा पराभव करत जेतेपद पटकावले. महिला गटात पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचा पराभव करत विजय मिळविला. ...
महाराष्ट्र राज्याचे जलसंधारणमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा आज निसटता पराभव झाला. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी उत्कृष्ट खेळी करत पालकमंत्री राम शिंदे यांना पराभूत केले ...
सद्यस्थितीत माझ्याकडे डझनभर गोल्ड पदके आहेत पण वजन जादा असल्यान प्रो- कब्बडी खेळण्याचे स्वप्न अधुरे आहे. त्यासाठी वजन कमी करत असून लवकर यश येईल असा आत्मविश्वास गौरव जयराम शेट्टी याने व्यक्त केला. ...