अकोला : महाराष्ट्रात कबड्डीसाठी पोषक वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून उत्कृष्ट खेळाडू तयार होण्याकरिता प्रत्येक जिल्हय़ात एक कबड्डी अकादमी शासनाने सुरू करावी. यासाठी महाराष्ट्र कबड्डी फेडरेशनचे तसेच नामवंत ज्येष्ठ कबड्डीपटूंचे सह ...
अकोला : केळीवेळी गावाला कबड्डीचे माहेरघर अशी ओळख प्राप्त झालेली आहे. ३0 वर्षांच्या कार्यकाळात राज्यभर फिरत असताना, खेडे गावात कबड्डीसाठी एवढे मोठे स्टेडिअम निर्माण झालेले कुठे पाहिले नाही. परंतु आज केळीवेळीसारख्या छोट्या गावात भव्य कबड्डीचं स्टेडिअम ...
केळीवेळी : कबड्डीची पंढरी मानल्या जाणार्या केळीवेळी गावात ८ फेब्रुवारीपासून खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३0 वाजता होणार आहे. ...
अकोला : कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या ग्राम केळीवेळी येथे आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहि ...
शिरपूर जैन : येथील जय मल्हार खंडोबा देवस्थानच्या वार्षिक महोत्सवानिमित्त आयोजित कबड्डी सामन्यात गोभणीचा जय बजरंग संघ ब्रम्हा येथील जय बजरंग संघाला पराभूत करुन विजेता ठरला. ...
महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले. ...
राज्यातील धडाकेबाज, होतकरू आणि उदयोन्मुख खेळाडूंच्या झंझावाती चढाया-पकडींचा खेळ येत्या 15 ते 21 जानेवारीदरम्यान अभिनव कलाक्रीडा अकादमी आणि ओएच मिडियाच्या आयोजनाखाली कांदिवलीच्या चारकोप येथील विशाल सह्याद्री क्रीडानगरीत पाहायला मिळेल. ...