Pro Kabaddi League 2018: स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते... ...
कबड्डी हा खेळ तसा सर्वांच्याच आवडीचा...अनेक तरुणांना तुम्ही हा रांगडा खेळ खेळताना पाहिले असेल. त्यांचा रोमांचक खेळ पाहून तुम्ही उत्साहीत झाले असाल. ...
कारंजा लाड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कारंजा येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात मंगळवार, २ आॅक्टोबर ते गुरूवार, ४ आॅक्टोबरदरम्यान विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
पोटेगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दुर्गम भागातील युवकांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपले. क्रीडाकौशल्य दाखविले. ...
प्रो कबड्डीमुळे घराघरात पोहोचलेल्या कबड्डीला ग्रहण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मनमानी कारभाराविरोधात न्यायलयात धाव घेणाऱ्या सदस्यांनी आता प्रो कबड्डीला लक्ष्य केले आहे. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पी. टी. विद्यालय खेडलेझुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी चौदा वर्षाआतील निफाड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. ...