शिवाजी विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धा सोमवार (दि. २६) ते शुक्रवार (दि. ३०) दरम्यान होणार आहे. त्यामध्ये पश्चिम विभागातील ६८ विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. ...
प्रो लीगने कबड्डी घराघरात पोहोचवली.. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना या लीगने आपलंसं केलं. मात्र या यशासोबत अनेक वादही झाले आणि कबड्डी संघटनांमध्ये फुटीचे बीज रोवले गेले. ...