अव्वल साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत यजमान शिवाजी विद्यापीठाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद शुक्रवारी पटकविले. या संघाने सर्वाधिक सहा गुणांची कमाई केली. ...
पश्चिम विभागीय पुरूष कबड्डी स्पर्धेत गुरूवारी मुंबई विद्यापीठाने कोटा विद्यापीठाला, तर शिवाजी विद्यापीठाने औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नमवून बाजी मारली. ...
परीक्षेसाठी इंदोरला गेला असताना अचानक एका घराजवळील उच्च विद्युतदाबाच्या वाहिनीचा धक्का बसून उदयपूरच्या मनीषसिंह प्रवीणसिंह चौहानचा उजवा हात निकामी झाला. या अपघातात त्याच्या हाताचा काही ...
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धेत बुधवारी शिवाजी विद्यापीठ, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि युनिर्व्हेसिटी आॅफ कोटा या संघांनी ...
प्रतिस्पर्धी संघांना नमवून औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठासह दहा संघांनी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेतील पुढील फेरी मंगळवारी गाठली. त्यातील चार संघांना पुढे चाल ...
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धेला सोमवारपासून शिवाजी विद्यापीठात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (नागपूर), दत्त-मेघा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल ...
कार्याध्यक्षच्या पदाकरिता मुंबई उपनगरचे कबड्डी असो.चे अध्यक्ष व खासदार गजानन कीर्तिकर व औरंगाबाद कबड्डी असो.चे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर यांच्यात सामना रंगला होता. ...