चित्रपटांमध्ये नेहमीच एखादा सामाजिक संदेश असतो. त्याचे आपण कसे अनुकरण करतो, हे महत्त्वाचे ठरते. 'दंगल' हा चित्रपट कुस्ती खेळाने खूप गाजला.नेमका हाच धागा पकडून कोल्हापूर येथील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनीही 'दंगल' पाहिला आणि आपली ...
७० एम एमवर खेळल्या जाणाऱ्या मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत चांगलीच रंगली असून चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत. ...
कबड्डी संघातील जिवाभावाच्या सोबत्याला रक्तकर्करोगातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या सोबत्यांची धडपड सुरू आहे. त्याच्यावर उपचार व्हावेत, या जिद्दीने कबड्डीची प्रत्येक लढत, स्पर्धेत ते सहभागी होतात. त्यांची धडपड पाहून गावातूनही मदती ओघ सुरू झाला आहे. ही क ...