लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबड्डी

कबड्डी

Kabaddi, Latest Marathi News

सासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर - Marathi News | The player leaves the house because the family-in-law does not encourage playing kabaddi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी महिला खेळाडूला सहकार्य करून एका सामाजिक संस्थेत तिची रवानगी केली ...

जनता विद्यालयाच्या खेळाडूंचे कबड्डीत यश - Marathi News | The success of the Janata Vidyalaya players | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनता विद्यालयाच्या खेळाडूंचे कबड्डीत यश

देवळा तालुकास्तरीय १७ वर्षे वयोगटाखालील मुली आणि मुले यांच्या कबड्डी स्पर्धा रामेशवर येथील जनता विद्यालयात पार पडल्या. उद्घाटन देवळा तालुका क्रीडा प्रमुख बी.डी. खैरनार, आर.एस. निकम, उपसरपंच विजय पगार यांच्या हस्ते करण्यात आले. ...

'या' कबड्डी स्पर्धेत विजेत्यांना मिळणार अनोखं बक्षीस, काय ते वाचून व्हाल अवाक्...  - Marathi News | Kabaddi competition in Gariaband Chhattisgarh unique prize pamphlet viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' कबड्डी स्पर्धेत विजेत्यांना मिळणार अनोखं बक्षीस, काय ते वाचून व्हाल अवाक्... 

स्पर्धा कोणतीही असो बक्षीस म्हणून कप, मेडल किंवा पैसेच मिळतात. बक्षीस काय मिळणार याचीही खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनाही उत्सुकता असते. ...

बेंगाल वॉरियर्सने केली पटणा पायरेट्सची शिकार - Marathi News |  The Bengal Warriors hunted the Pirates | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :बेंगाल वॉरियर्सने केली पटणा पायरेट्सची शिकार

जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बेंगालचा मनिंदर सिंग आणि पटणाचा ‘रेकॉर्ड ब्रेकर’ प्रदीप नरवाल यांच्यामध्ये अपेक्षित लढाई रंगली. ...

प्रो कबड्डी : अटीतटीच्या लढतीत जयपूर पिंक पँथर्सचा विजय - Marathi News | Pro Kabaddi: Jaipur Pink Panthers win in conditional clash | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डी : अटीतटीच्या लढतीत जयपूर पिंक पँथर्सचा विजय

जयपूरपेक्षा तमिळच्या संघाचे या सामन्यात चांगल्या चढाया केल्या, पण त्यांना चांगल्या पकडी करता आल्या नाहीत. ...

मानसिक तंदुरुस्तीही अत्यंत महत्त्वाची!- कबड्डीपटू रिशांक देवाडिगा - Marathi News | Mental fitness is also very important! | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :मानसिक तंदुरुस्तीही अत्यंत महत्त्वाची!- कबड्डीपटू रिशांक देवाडिगा

मूळचा मुंबईकर असलेल्या रिशांकचे यूपी संघाच्या वाटचालीत मोलाचे योगदान आहे. ...

‘बाहुबली’ सिद्धार्थचा हरियाणाला दणका, तेलगू टायटन्सचा शानदार विजय - Marathi News | 'Baahubali' Siddhartha hits Haryana, a brilliant victory for the Telugu Titans | Latest kabaddi News at Lokmat.com

कबड्डी :‘बाहुबली’ सिद्धार्थचा हरियाणाला दणका, तेलगू टायटन्सचा शानदार विजय

कबड्डीमधील ‘बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ देसाई याने आपल्या लौकिकानुसार तुफानी खेळ करत तेलगू टायटन्सचा शानदार विजय साकारला. ...

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत गोपाल विद्यालयाचे यश - Marathi News | Gopal Vidyalaya's success in the district level wrestling competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत गोपाल विद्यालयाचे यश

सिन्नर : तालुक्यातील पिंपळे येथील गोपाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...