लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबड्डी

कबड्डी

Kabaddi, Latest Marathi News

कबड्डी : संघर्ष स्पोर्ट्स तिसऱ्या फेरीत दाखल - Marathi News | sangharsha Sports club enter third round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : संघर्ष स्पोर्ट्स तिसऱ्या फेरीत दाखल

संघर्ष स्पोर्ट्स क्लबने प्रबोधन स्पोर्ट्स क्लबचा ३२-११ असा पाडाव करीत तिसरी फेरी गाठली. ...

कबड्डी : दत्तगुरु क्रीडा मंडळ दुसऱ्या फेरीत - Marathi News | Kabaddi: Duttguru Sports Board in second round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : दत्तगुरु क्रीडा मंडळ दुसऱ्या फेरीत

पहिल्या फेरीच्या सामन्यात दत्तगुरुने ओम साई मंडळाचा २९-२१ असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. ...

कबड्डी : शारदाश्रम मुलांच्या संघाला विजेतेपद - Marathi News | Kabaddi: Sharadashram children's team became champion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : शारदाश्रम मुलांच्या संघाला विजेतेपद

दत्तगुरू नेरुरकर सर्वोत्तम  ...

कबड्डी : ओम साई क्रीडा मंडळ दुसऱ्या फेरीत - Marathi News | Kabaddi: Om Sai Sports Board in second round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : ओम साई क्रीडा मंडळ दुसऱ्या फेरीत

कृष्णा बोराटने आपल्या एकाच चढाईत ६ गडी बाद केले खरे, पण संघाचा पराभव टाळण्यास तो अपयशी ठरला. ...

कबड्डी : शारदाश्रम वि. डिसोझा स्कूलमध्ये अंतिम लढत - Marathi News | Kabaddi: Sharadashram Vs. DeSouza School The final fight will play | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : शारदाश्रम वि. डिसोझा स्कूलमध्ये अंतिम लढत

शारदाश्रम विद्या मंदिर मुलांचे माध्यमिक विद्यालय संघाने श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूलचा २७ गुणांनी पराभव केला ...

  मुंबई कबड्डी :  जय दत्तगुरु क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत दाखल - Marathi News | Mumbai Kabaddi: Jai Duttguru Sports Board enter semi-final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :  मुंबई कबड्डी :  जय दत्तगुरु क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत दाखल

जय दत्तगुरु मंडळाने मध्यांतरातील १४-१६ अशा २ गुणांच्या पिछाडीवरून श्री साई क्रीडा मंडळाचे आव्हान ३२-३१ असे मोडीत काढत उपांत्य फेरी गाठली. ...

कबड्डी स्पर्धा : आकाश मंडळ आणि स्वराज्य मंडळ अंतिम फेरीत भिडणार - Marathi News | Kabaddi Tournament: Akash Mandal and Swarajya Mandal will meet in the final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी स्पर्धा : आकाश मंडळ आणि स्वराज्य मंडळ अंतिम फेरीत भिडणार

उपांत्य सामन्यात आकाश क्रीडा मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्राचे खडतर आव्हान २९-३४ असे संपवित दिमाखात प्रथम अंतिम फेरी गाठली. ...

 मुंबई शहर कबड्डी स्पर्धा : श्री गणेश, लालबाग स्पोर्ट्स यांची आगेकूच - Marathi News | Mumbai Kabaddi Tournament: Shri Ganesh, Lalbagh Sports won | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा : मुंबई शहर कबड्डी स्पर्धा : श्री गणेश, लालबाग स्पोर्ट्स यांची आगेकूच

दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने अत्यंत चुरशीच्या लढतीत बालवीर क्रीडा मंदिराचा प्रतिकार २८-२६ असा मोडून काढला. ...