अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये एकहाती विजय मिळवून देणारा चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील वाघजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू शुभम शिंदे याची भारताच्या प्राथमिक कबड्डी संघात निवड झाली आहे. ...
पिंपरी येथील नव महाराष्ट्र विद्यालयांच्या मैदानावर १८ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ...
जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर २९ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खोच्या स्पर्धा चांगल्याच रंगल्या. ...
27 मार्च 2020 रोजी सायंकाळी केळीवेळीच्या मैदानावर भव्य उद्घाटन सोहळा होणार असून 29 मार्च पर्यंत ही स्पर्धा रोज सायंकाळी 5 ते 10 या वेळेत खेळल्या जाणार आहे. ...
महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती संघाने पुण्याच्या राजा शिवछत्रपती संघावर 33-21 असा विजय मिळवित अंतिम सामन्यात प्रवेश केला. ...