शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

के. सिवन

'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन चांद्रयान-2 या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी इस्रोचा पदभार सांभाळला, त्यापूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर(वीएसएससी)मध्ये संचालक होते. ते सेंटर रॉकेटची निर्मिती करायचं. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्यानं सेवल यांना इस्रोचे रॉकेट मॅनही संबोधलं जातं.

Read more

मुंबई : Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम