न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडियात नेतृत्व बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे माल ...