लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
के चंद्रशेखर राव

K Chandrashekar Rao Latest news

K chandrashekar rao, Latest Marathi News

K Chandrashekar Rao :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
Read More
राजकीय उलथापालथ : भगीरथ भालकेंनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Political Upheaval: Bhagirath Bhalke meets Telangana Chief Minister Chandrashekhar Rao | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजकीय उलथापालथ : भगीरथ भालकेंनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट

सोलापूर :  पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील स्व. आमदार भारत भालके यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ... ...

राष्ट्रवादीला धक्का! मोठा नेता घड्याळाची साथ सोडणार?; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट - Marathi News | Solapur NCP leader Bhagirath Bhalke likely to join Chandrasekhar Rao's BRS party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीला धक्का! मोठा नेता घड्याळाची साथ सोडणार?; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी खास तेलंगणातून विमान पाठवले असून आज हे विमान पुण्यातून हैदराबादकडे 'टेक ऑफ करेल. त्यानंतर राव आणि संबंधित नेत्याची बैठक होईल.  ...

नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह - Marathi News | Fielding veterans for Nanded Lok Sabha; K. Chandrashekhar, Sambhaji Raje urged by activists | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह

राजकीय पटलावर नांदेड कायमच चर्चेत; भाजपच्या एका सर्वेक्षणात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांची नांदेडची जागा धोक्यात दाखविली आहे. ...

“आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था, PM मोदींनी...”; KCR यांचा केजरीवालांना पाठिंबा - Marathi News | cm arvind kejriwal meet telangana cm k chandrasekhar rao on delhi ordinance issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था, PM मोदींनी...”; KCR यांचा केजरीवालांना पाठिंबा

Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर करताना मोदी सरकारवर टीका केली. ...

काँग्रेसचे नुकसान करण्यासाठीच ‘बीआरएस’ महाराष्ट्रात; संजय राऊत यांचा आरोप - Marathi News | 'BRS' in Maharashtra only to damage Congress; Sanjay Raut's allegation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :काँग्रेसचे नुकसान करण्यासाठीच ‘बीआरएस’ महाराष्ट्रात; संजय राऊत यांचा आरोप

तेलंगणात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘बीआरएस’कडून तेलंगणा हातचे जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

राज्यात बीआरएसने खाते उघडले; ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला उमेदवार विजयी - Marathi News | BRS's strong entry into the state; A resounding victory in the Gram Panchayat by-election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात बीआरएसने खाते उघडले; ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला उमेदवार विजयी

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. ...

देशातील परिवर्तनाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे; महिनाभरात ४५ हजार गावांत जाणार बीआरएस: केसीआर - Marathi News | Leadership of transformation in the country to Maharashtra; Don't miss the chance, support 'BRS': K.Chandrasekhar Rao | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देशातील परिवर्तनाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे; महिनाभरात ४५ हजार गावांत जाणार बीआरएस: केसीआर

शेतकऱ्याचे राज्य आणण्यासाठी महिनाभरात महाराष्ट्रातील ४५ हजार गावात जाणार बीआरएस ...

महाराष्ट्रात नद्यांचे जाळे; मग ८ दिवसांनी पाणी का ?, राव यांचा थेट सवाल - Marathi News | Network of rivers in Maharashtra; Why water after 8 days? k. chandrashekhar rao | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रात नद्यांचे जाळे; मग ८ दिवसांनी पाणी का ?, राव यांचा थेट सवाल

के.चंद्रशेखर राव : बीआरएसला सत्ता द्या, दररोज पाणी, मोफत वीज देऊ ...