lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिर्लिंग

ज्योतिर्लिंग

Jyotirlinga, Latest Marathi News

भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ द्वादश ज्योतिर्लिंगे म्हणतात. यांना विशेष धार्मिक महत्व असून भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. ही ज्योतिर्लिंगे सोमनाथ (गुजरात - वेरावळ), मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य), महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर), वैजनाथ (महाराष्ट्र - परळी), भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर), रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर), नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ), विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर), केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ) घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद) अशी आहेत.
Read More
श्रावण स्पेशल : पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्व आणि त्यांची माहिती! - Marathi News | Shravan Special : Importance and significance of first three Jyotirlinga | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :श्रावण स्पेशल : पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्व आणि त्यांची माहिती!

देशातील १२ ज्योतिर्लिंगांवरही भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते. पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त ३  ज्योतिर्लिंगांचं महत्व जाणून घेऊया. ...