ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अवघ्या दोन शब्दात आपले मौन व्यक्त केले आहे. ...
ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. तसेच मधल्या काळात त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसचं पक्षचिन्ह हटवल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती. ...
गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपाकडे वळवण्यात एका बड्या राजघराण्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे. ...