लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
ब्रेकिंग! ज्योतिरादित्य शिंदेच्या हाती 'कमळ'; मध्य प्रदेशात भाजपाला मोठं बळ - Marathi News | Breaking: Jyotiraditya Scindia joins Bjp Today; BJP gets big power hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकिंग! ज्योतिरादित्य शिंदेच्या हाती 'कमळ'; मध्य प्रदेशात भाजपाला मोठं बळ

MP political Crisis, Jyotiraditya Scindia: काँग्रेसने मंगळवारी भोपाळमधील कार्यालयातील शिंदे यांच्या नावाची पाटी हटविली आहे. येत्या 16 तारखेला विधानसभेचे अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशातही सत्तानाट्य रंगले आहे. ...

वेलकम बॅक... राहुल गांधींच्या 'Hey' ट्विटला महाराष्ट्र भाजपाचं 'ते' उत्तर, - Marathi News | Rahul Gandhi's 'Hey' tweet to Modi government, Maharashtra BJP as reply on petrol rate MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेलकम बॅक... राहुल गांधींच्या 'Hey' ट्विटला महाराष्ट्र भाजपाचं 'ते' उत्तर,

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात मोदीजी तुम्ही पेट्रोल-डिजेलच्या दरात जागतीक पातळीवर 35 टक्क्यांनी झालेली घसरण विसरून गेले आहात. ...

“चिंता नसावी! मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही” - Marathi News | The virus of Madhya Pradesh will not come to Maharashtra Sanjay Raut said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चिंता नसावी! मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही”

महाराष्ट्रातही मध्यप्रदेशप्रमाणेच महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. ...

नड्डा पुत्राच्या रिसेप्शनमध्ये ज्योतिरादित्यांचा प्रस्ताव आला; अमित शाहांनीच निर्णय घेतला - Marathi News | Jyotiraditya Scindia's proposal at JP Nadda Son's Reception; Amit shah's masterstroke hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नड्डा पुत्राच्या रिसेप्शनमध्ये ज्योतिरादित्यांचा प्रस्ताव आला; अमित शाहांनीच निर्णय घेतला

काँग्रेसच्या नेतृत्वावर शिंदे नाराज आहेत. ते जर भाजपात आले तर गमावलेले मोठे राज्य पुन्हा भाजपाच्या ताब्यात येईल, असे अमित शाहा यांना सांगण्यात आले. ...

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर राहुल गांधी म्हणतात... - Marathi News | Modiji Could you please pass on the benefit to Indians of crash in global oil prices says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर राहुल गांधी म्हणतात...

जगभरात थैमान घालत असलेल्या कोराना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिजेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या घडामोडींचा धागा पकडून राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे ...

ज्योतिरादित्य शिंदे आजच भाजपात प्रवेश करणार; दिल्लीत जय्यत तयारी - Marathi News | Jyotiraditya Shinde will join BJP today; Preparations in Delhi hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे आजच भाजपात प्रवेश करणार; दिल्लीत जय्यत तयारी

MP Political Crisis: येत्या 16 तारखेला विधानसभेचे अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशातही सत्तानाट्य रंगले आहे. ...

'राजा-महाराजांचा जमाना गेला; ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्याने फरक पडत नाही' - Marathi News | 'The time of the King-Maharaja is gone; Jyotiraditya Shinde's leaving doesn't matter ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजा-महाराजांचा जमाना गेला; ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्याने फरक पडत नाही'

मध्य प्रदेशातील काँग्रेस आणि कमलनाथ यांचे सरकार कायम राहणार आहे. येत्या 16 मार्च रोजी तुम्हाला हे दिसून येईल. काँग्रेसच्या आमदारांची संख्या तुम्हाला पूर्वीऐवढीच दिसून येईल, असा दावा आमदार अर्जुन सिंग यांनी केला आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेंना गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींना भेटायचे होते, पण... - Marathi News | Jyotiraditya Shinde wanted to meet Rahul Gandhi from few months, but ...hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंना गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींना भेटायचे होते, पण...

Jyotiraditya Scindia यांच्यावर काँग्रेसने पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवत हकालपट्टीची कारवाई केली आहे. हा निर्णय पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी य़ांनी घेतला असून राहुल गांधींनी प्रक्रियेत सहभाग घेतला की नाही याबाबत काहीही माहिती नाही. ...