लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
Video - धक्काबुक्की, शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक भिडले; अंतर्गत वाद चव्हाट्यावर - Marathi News | jyotiraditya scindia supporters and bjp leader clash pro scindia erupted after insult | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - धक्काबुक्की, शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक भिडले; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Jyotiraditya Scindia Supporters And BJP leader Clash : धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. ...

...तर ज्योतिरादित्य मुख्यमंत्री असते, राहुल गांधींचे वक्तव्य  - Marathi News | ... then Jyotiraditya is the Chief Minister, Rahul Gandhi's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ज्योतिरादित्य मुख्यमंत्री असते, राहुल गांधींचे वक्तव्य 

ज्योतिरादित्य सिंदिया यांनी गेल्या वर्षी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता ...

राहुल गांधींच्या 'बॅकबेंचर' टीकेवर ज्योतिरादित्य शिंदेंनी लगावला सणसणीत टोला, म्हणाले... - Marathi News | Jyotiraditya Scindia lashed out at Rahul Gandhi's 'backbencher' comment, saying ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींच्या 'बॅकबेंचर' टीकेवर ज्योतिरादित्य शिंदेंनी लगावला सणसणीत टोला, म्हणाले...

Jyotiraditya Scindia lashed out at Rahul Gandhi : ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते. आता भाजपामध्ये जाऊन बॅकबेंचर बनल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला आता ज्योतिरादित्य यांनी जोरदार प्र ...

लिहून घ्या; ...म्हणून त्यांना पुन्हा काँग्रेसमध्येच यावे लागेल, ज्योतिरादित्य शिंदेंबाबत राहुल गांधींची भविष्यवाणी! - Marathi News | Rahul Gandhi says Jyotiraditya Shinde will never be the Chief Minister in BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिहून घ्या; ...म्हणून त्यांना पुन्हा काँग्रेसमध्येच यावे लागेल, ज्योतिरादित्य शिंदेंबाबत राहुल गांधींची भविष्यवाणी!

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, शिंदेंसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करत संघटन मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना म्हणालो होतो, की आपण मेहनत करा, एक दिवस मुंख्यमंत्री व्हाल. मात्र, त्यांनी दुसरा मार्ग निवडला. (Rahul Gandhi on Jyotiraditya ...

Video : ज्योतिर्रादित्य शिंदेंनी राज्यसभेत शरद पवारांचे 'ते' पत्रच वाचून दाखवले  - Marathi News | Video : Jyotirraditya Shinde read out Sharad Pawar's letter in the Rajya Sabha, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : ज्योतिर्रादित्य शिंदेंनी राज्यसभेत शरद पवारांचे 'ते' पत्रच वाचून दाखवले 

राज्यसभा खासदार ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करत असताना, शेतकरी आंदोलनावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना लक्ष्य केलंय ...

वाह महाराज जी, वाह! दिग्विजय सिंहांच्या विधानानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी जोडले हात, नेमकं काय घडलं? - Marathi News | Farmers Protest After Digvijay Singh statement, Jyotiraditya Scindia joined hands in Rajyasabha | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :वाह महाराज जी, वाह! दिग्विजय सिंहांच्या विधानानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी जोडले हात, नेमकं काय घडलं?

मोदी मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधणार! ज्योतिरादित्य शिंदेंसह तिघांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधीची शक्यता - Marathi News | Jyotiraditya scindia, Sushil Modi, Varun Gandhi likely to get a chance in the Union Cabinet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधणार! ज्योतिरादित्य शिंदेंसह तिघांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधीची शक्यता

Jyotiraditya scindia News : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. आता नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला ...

ज्योतिर्रादित्य शिंदेंच्या 2 समर्थकांना मंत्रीपद, जुन्या भाजपा आमदारांना वेट अँड वॉच - Marathi News | Jyotirraditya Shinde's 2 supporters sworn in as ministers, BJP MLAs wait and watch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिर्रादित्य शिंदेंच्या 2 समर्थकांना मंत्रीपद, जुन्या भाजपा आमदारांना वेट अँड वॉच

तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी नेते होते. मात्र, ज्योतिर्रादित्य शिंदेंसोबत त्यांनीही भाजपाचे कमळ हाती घेतले होते. त्यामुळे, काँग्रेस सरकार पडल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...