ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
jyotiraditya scindia, sachin pilot meme: ज्य़ोतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते. शिंदे बंड करून भाजपात गेले, पण पायलट जाता जाता राहिले. बंड फसले. आता शिंदे यांना मंत्रिपद मिळाल्यावर पायलटांची काय अवस्थ ...
मध्य प्रदेशचे नेते आणि मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी सकाळीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, गेहलोत याच्या राजीनाम्यानंतर ज्योतिर्रादित्य शिंदेंना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक् ...
नड्डा म्हणाले, दीड वर्षे आपण पाहिले आहे, की काँग्रेस सरकार कसे चालते. दीड वर्षे दक्षिणा आणि ट्रान्सफर वाले सरकार आले होते. या दीड वर्षातच, अंधःकार आणि प्रकाशात काय फरक असतो? अमावस्या आणि पौर्णिमेत काय फरक असतो? भ्रष्टाचार आणि प्रामाणीकपणाचे सरकार कसे ...