ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत. Read More
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे यांचा इंस्टाग्राम आयडी सकाळी 10.45 च्या सुमारास हॅक झाला. यावेळी ते दिग्विजय सिंह यांच्या भागात, म्हणजेच राघोगड येथे जात होते. ...
मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी म्हणाले की, मी त्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी विमानतळासाठी आपली जमीन दिली. मुख्यमंत्र्यांनी ग्रेटर नोएडासाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा उल्लेख केला. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचेही भाष ...
नागरी उड्ड्यानमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयीन परिसरात झाडू हातात घेऊन स्वच्छता केली. तर, दोनच दिवसांपूर्वी बुऱ्हानपूर मतदारसंघात डान्स करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. ...
Chipi Airport Inauguration: मंत्री Jyotiraditya Scindia हे सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार होते. मात्र अगदी ऐनवेळी या सोहळ्यात ऑनलाइन सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला, अशी कुजबुज आहे. ...