लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे, मराठी बातम्या

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान - Marathi News | 16 new rajya sabha mps have criminal history ysr congress has the richest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान

जवळपास 26 टक्के खासदारांवर गंभीर गुन्हेगारीचे खटले प्रलंबित आहेत. ...

CoronaVirus मध्य प्रदेशमध्ये खळबळ! राज्य सभेसाठी मतदान करणारा भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Madhya praesh BJP MLA and his wife test CoronaVirus positive, voting for Rajya Sabha yesterday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus मध्य प्रदेशमध्ये खळबळ! राज्य सभेसाठी मतदान करणारा भाजपाचा आमदार कोरोना पॉझिटिव्ह

सकलेचा यांच्यासह त्यांच्या पत्नीला कोरोना झाल्याने मध्य प्रदेश सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. ...

मुख्यमंत्र्यांनंतर आता ज्योतिरादित्य शिंदेंची ऑडिओ क्लीप व्हायरल; ५० लाख रुपये दिल्याचा संवाद - Marathi News | After CM, now Jyotiraditya Shinde's audio clip goes viral in MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांनंतर आता ज्योतिरादित्य शिंदेंची ऑडिओ क्लीप व्हायरल; ५० लाख रुपये दिल्याचा संवाद

या कथित ऑडिओ क्लीपमध्ये अनिता जैन नावाच्या महिलेला तिकीट देण्याची वार्ता सुरु होती. पण अशोक नगरमधून तिला तिकीट मिळाले नाही. ...

Coronavirus:...म्हणून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला दिल्लीच्या रुग्णालयात केलं दाखल - Marathi News | Coronavirus: BJP leader Jyotiraditya Shinde and his mother were admitted to a hospital in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus:...म्हणून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला दिल्लीच्या रुग्णालयात केलं दाखल

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईमध्ये कोरोनाची लक्षण दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे ...

काँग्रेसमध्ये परत जाण्यास ज्योतिरादित्य शिंदे यांचा ठाम नकार - Marathi News | Jyotiraditya Shinde strongly refuses to return to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये परत जाण्यास ज्योतिरादित्य शिंदे यांचा ठाम नकार

बातम्या बिनबुडाच्या असल्याची टीका । भाजपला सोडचिठ्ठी देणार नाही ...

ट्विटरवरून 'भाजपा' हटवणाऱ्या सिंधियांनी मौन सोडले; एका वाक्यात अफवांवर बोलले - Marathi News | Jyotiraditya Scindia Dismisses Rumors of Leaving BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटरवरून 'भाजपा' हटवणाऱ्या सिंधियांनी मौन सोडले; एका वाक्यात अफवांवर बोलले

भाजपा सोडणार असल्याच्या चर्चांवर ट्विटरवरुन एका ओळीत भाष्य ...

ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटरवरून 'भाजपा' हटविले?, चर्चांना उधाण! - Marathi News | Jyotiraditya Scindia deleted 'BJP' from Twitter ?, discussions abound! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटरवरून 'भाजपा' हटविले?, चर्चांना उधाण!

ज्योतिरादित्य सिंधियांनी काँग्रेस सोडण्यापूर्वी पक्षाचे नाव आपल्या ट्विटरच्या प्रोफाइलमधून काढून टाकले होते. ...

मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार  - Marathi News | In Madhya Pradesh, two kings will come face to face, Rajya Sabha elections will be interesting BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार 

काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे बहुमताचे समीकरण साधून  मध्य प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन पुनरागमन केल्यानंतर आता येथील राज्यसभेच्या निवडणुकीत वर्चस्व राखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. ...