लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जस्टीन ट्रुडो

जस्टीन ट्रुडो

Justin trudeau, Latest Marathi News

जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले - Marathi News | Troubled Rise of Justin Trudeau Canadian Official Involved in Terrorism India sent photo and name | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले

भारत सरकारने फरारी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. कॅनेडियन बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सीच्या एका अधिकाऱ्याचे नाव या यादीत आहे. ...

कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते - Marathi News | Canadian Prime Minister Trudeau Lied; There was no concrete evidence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते

ट्रूडो सरकारने यापूर्वी निज्जर हत्याकांडाशी संबंधित पुरावे भारताला दिल्याचा दावा केला होता. मात्र, कॅनडाने कोणतेही पुरावे दिले नसल्याचे भारताच्या म्हणण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.  ...

"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले - Marathi News | MEA says Canada failed to act against Lawrence Bishnoi gang despite India's request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

दोन दिवसापूर्वी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता भारताने प्रत्युत्तर दिले आहे. ...

"भक्कम पुराव्यांशिवाय भारतावर आरोप केले"; निज्जर हत्या प्रकरणात जस्टिन ट्रूडोंनीच दिली कबुली - Marathi News | There is no solid evidence against India said Justin Trudeau on Nijjar murder case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भक्कम पुराव्यांशिवाय भारतावर आरोप केले"; निज्जर हत्या प्रकरणात जस्टिन ट्रूडोंनीच दिली कबुली

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारतातबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी महत्त्वाची कबुली दिली आहे. ...

भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा - Marathi News | Canada liberal party MP ask Justin Trudeau to resign from prime minister post | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला पंतप्रधान ट्रुडोंचा राजीनामा

Canada vs India, PM Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारतावर विविध आरोप करताना दिसत आहेत. ...

कॅनडातील 'तो' शीख कोण आहे, ज्याला खूश करण्यासाठी जस्टिन ट्रूडोंनी थेट भारताशी पंगा घेतला? - Marathi News | India-Canada Relations : Who is 'that' Sikh in Canada, for whom Justin Trudeau has gone against india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातील 'तो' शीख कोण आहे, ज्याला खूश करण्यासाठी जस्टिन ट्रूडोंनी थेट भारताशी पंगा घेतला?

India-Canada Relations : गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडातील संबंध बिघडले आहेत. ...

ट्रुडोंच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे भारत-कॅनडात नाहक वितुष्ट - Marathi News | India-Canada rift over Trudeau's political inevitability | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रुडोंच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे भारत-कॅनडात नाहक वितुष्ट

उभय देशांमधील संबंध विकोपाला गेल्याने व्यापार घटला किंवा व्हिसा सेवांवर परिणाम झाला, तर भारताबरोबरच कॅनडालाही त्याचे परिणाम सोसावे लागतील! ...

बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..." - Marathi News | Indian agents work with Lawrence Bishnoi serious allegations by Canadian police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."

भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी जाण्याचे आदेश दिल्यानंतर तिथल्या पोलीस दलाने गंभीर आरोप केले आहेत. ...