गाझा पट्टीबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या विधानानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रुडो यांना चांगलंच खडसावलं आहे. ...
म्हणे कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश... निज्जरच्या हत्येचे कॅनडाच्या पंतप्रधानांचे दु:ख अजून तरी संपलेले दिसत नाहीय. ...
यापूर्वी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडावर जोरदार टीका केली होती. कॅनडा दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर आता कॅनडा नाझींसाठी स्वर्ग बनला असल्याचे, रशियाने म्हटले आहे. ...