लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुन्नर

जुन्नर

Junnar, Latest Marathi News

तलावात बुडालेल्या गावाचे ४४ वर्षांनी दर्शन - Marathi News | appearance after 44 years of the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलावात बुडालेल्या गावाचे ४४ वर्षांनी दर्शन

गेल्या ४४ वर्षांत पहिल्यांदाच तळ गाठल्याने जुन्या गावातील म्हणजेच धरणबांधणीच्या आधीचे येडगावचे अवशेष दिसत आहेत ...

ओतूरजवळ वीज घरावर पडून दोन बालकांचा करूण अंत - Marathi News | two children's deaths in thunder fall down in near otur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूरजवळ वीज घरावर पडून दोन बालकांचा करूण अंत

वीज घरावर पडल्याने घर कोसळले आणि घरात खेळत असलेली दोन चिमुकल्या मुलांचा घराखाली गाडून मृत्यू झाला. ...

पोलीस पाटलांमुळे दुष्काळातही रोखल्या चोऱ्या - Marathi News | theft crime control in Drought situation due to Police Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस पाटलांमुळे दुष्काळातही रोखल्या चोऱ्या

जुन्नर तालुक्यामध्ये सध्या ४० महिला पोलीस पाटलांसह एकूण १४० पोलीस पाटील गावाच्या कारभारात कार्यरत आहेत. ...

मासे आणण्याचा अट्टहास बेतलं जीवावर ; माणिकडोह धरणात होडी उलटल्याने तिघांचा मृत्यू - Marathi News | Three person death in dam at junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मासे आणण्याचा अट्टहास बेतलं जीवावर ; माणिकडोह धरणात होडी उलटल्याने तिघांचा मृत्यू

होडी धरणाच्या मध्यभागी गेल्यावर अचानक उलटली... ...

खुलेआम फसवणुक..! जुन्नर तालुक्यात बनावट औषधांच्या विक्रीबरोबर चोरट्यांचा सुळसुळाट.. - Marathi News | Openly fraud..! Thieves with fake drugs sales in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुलेआम फसवणुक..! जुन्नर तालुक्यात बनावट औषधांच्या विक्रीबरोबर चोरट्यांचा सुळसुळाट..

अनाधिकृत पाले टाकून वस्ती करणारे व गावात तात्पुरती दुकाने मांडून ,प्रमाणित नसलेली आयुर्वेदिक औषध देणाऱ्या ठकांची संख्या वाढत आहे. ...

मॉर्निग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना डंपरने चिरडले  - Marathi News | Three women going to Morning Walk were dashed by container | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉर्निग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना डंपरने चिरडले 

मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या  तीन महिलांना  पाठीमागून येणाऱ्या डंपरने चिरडले त्यात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू  झाला. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास उदापूर  (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत हाँटेल कुकडूकू जवळ घडली. ...

बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग; बालिका जखमी - Marathi News | The leopard followed to bicycle; Girl injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग; बालिका जखमी

पिंपळवंडी स्टँड ते भटकळवाडी रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका कुटुंबीयाच्या मागे बिबट्या लागला. ...

दीड वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला - Marathi News | Leopard attack in aone and half year aged child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

ऊसतोडणी करणा-या दिलीप गणपत माळी यांच्या दीड वर्षाच्या  वयाच्या मुलावर शुक्रवारी रात्री बिबट्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले. ...