लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुन्नर

जुन्नर

Junnar, Latest Marathi News

जुन्नरच्या जाधववाडीत शॉर्टसर्किटने २५ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान - Marathi News | 25 acres of sugarcane burnt to ashes by short circuit in Jadhavwadi of Junnar Loss of millions of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरच्या जाधववाडीत शॉर्टसर्किटने २५ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे ...

लेणी पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला; ३० जखमी, एका मुलीची प्रकृती गंभीर - Marathi News | Bees attacks on students visiting caves 30 injured one girl in critical condition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेणी पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला; ३० जखमी, एका मुलीची प्रकृती गंभीर

जुन्नर जवळील मानमोडी डोंगरावरील लेणी पाहण्यासाठी आलेल्या कडूस येथील शालेय विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला ...

Shiv jayanti 2022| निर्बंध शिथिल झाल्याने यंदाची शिवजयंती होणार धुमधडाक्यात - Marathi News | shiva jayanti 2022 is celebration on 19 february restrictions relaxed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shiv jayanti 2022| निर्बंध शिथिल झाल्याने यंदाची शिवजयंती होणार धुमधडाक्यात

येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे... ...

'आम्ही गोट्या खेळत होतो का?' पुण्यात भर कार्यक्रमातच आजी-माजी आमदार भिडले - Marathi News | clash between junnar ncp mla atul benke and shivsena leader sharad sonavane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही गोट्या खेळत होतो का?' पुण्यात भर कार्यक्रमातच आजी-माजी आमदार भिडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर अरेरावी केल्याची घटना घडली आहे ...

जुन्नरमधील धक्कादायक घटना! चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा गळा आवळून खून - Marathi News | Shocking incident in Junnar Murder by strangulation of a woman on suspicion of character | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरमधील धक्कादायक घटना! चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा गळा आवळून खून

पती आणि पत्नी यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत असे ...

Leopard Attack: बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला जखमी; जुन्नर तालुक्यातील घटना - Marathi News | woman injured in leopard attack in junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला जखमी; जुन्नर तालुक्यातील घटना

दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्यावर ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला जखमी झाली ...

Omicron Patient in Pune: पुण्याच्या ग्रामीण भागातही ओमायक्रॉनची 'एंट्री'; जुन्नरमध्ये ७ जणांना लागण - Marathi News | Omicrons Variant in rural Pune too 7 infected with new virus in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागातही ओमायक्रॉनची 'एंट्री'; जुन्नरमध्ये ७ जणांना या विषाणूची लागण

पुण्याच्या जुन्नरमध्ये नारायणगाव - वारूळवाडी येथे ओमायक्रॉनचे तब्बल ७ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात या नव्या विषाणूने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...

भलेही न दिसो सृष्टी;आता कान, नाक हीच त्याची दृष्टी, असा हा 'गणेश' म्हणजे १३ वर्षांचा बिबट - Marathi News | Even though he cannot see the creation now his eyes and nose are his vision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भलेही न दिसो सृष्टी;आता कान, नाक हीच त्याची दृष्टी, असा हा 'गणेश' म्हणजे १३ वर्षांचा बिबट

दृष्टी नसली तरी जगण्याची, शिकण्याची जिद्द असल्याने त्याचे आयुष्य सोपं झालं असा हा गणेश म्हणजे १३ वर्षांचा बिबट आहे. ...