लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जुही चावला 

जुही चावला 

Juhi chawla, Latest Marathi News

जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे.  मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. 
Read More
जुही चावला कोर्टात गेली, तिचे काय चुकले? - Marathi News | Juhi Chawla went to court, what did she do wrong? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जुही चावला कोर्टात गेली, तिचे काय चुकले?

5G तंत्रज्ञानाच्या विरोधात जगभरातले लोक रस्त्यावर येत असताना आपण हा महत्त्वाचा विषय झटकून टाकणे कितपत उचित आहे? ...

लग्नाची गोष्ट कित्येक वर्ष लपवून ठेवली होती या अभिनेत्री, एका गोष्टीमुळे फुटले बिंग - Marathi News | Here Is Why Juhi Chawla Had Kept Her Marriage With Jay Mehta, A Secret! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाची गोष्ट कित्येक वर्ष लपवून ठेवली होती या अभिनेत्री, एका गोष्टीमुळे फुटले बिंग

लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा तिच्यावर प्रचंड टीका झाली. जय मेहता आणि जुही यांची जोडी पाहून अनेकांच्या खिल्ली उडवणा-या प्रतिक्रीया उमटायच्या. ...

अभिनेत्री जुही चावला हिला ठोठावला २० लाखांचा दंड; हायकोर्टाकडून याचिका निकाली - Marathi News | For Publicity Juhi Chawlas 5G Case Dismissed Court Says Pay 20 Lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्री जुही चावला हिला ठोठावला २० लाखांचा दंड; हायकोर्टाकडून याचिका निकाली

याचिका करण्याआधी जुही चावलाने हिने सरकारकडे हा प्रश्न का मांडला नाही? ५ जी तंत्रज्ञानाविरोधात जुही हिचे म्हणणे सरकारने ऐकले नाही? असे घडले आहे का? सरकारने तुमच्या हक्कावर गदा आणल्याचा प्रकार घडला आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली. ...

उच्च न्यायालयाने जुही चावलाची 5G च्या विरोधातील याचिका फेटाळली, ठोठावला 20 लाखाचा दंड - Marathi News | Juhi Chawla's 5G lawsuit dismissed by Delhi High Court, juhi fined Rs 20 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उच्च न्यायालयाने जुही चावलाची 5G च्या विरोधातील याचिका फेटाळली, ठोठावला 20 लाखाचा दंड

जुहीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असून तिला 20 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे ...

आम्ही 5G च्या विरोधात नाही, चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली गेलीय, जुही चावलाने दिले स्पष्टीकरण - Marathi News | Juhi Chawla clarifies that her suit is not anti-5G technology, seeks info on safety issues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही 5G च्या विरोधात नाही, चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली गेलीय, जुही चावलाने दिले स्पष्टीकरण

जुही चावलाने जाहीर निकालाच्या काही तास आधी हे अधोरेखित केले की मीडियाच्या एका विशिष्ट घटकांनी माहिती चुकीच्या पद्धतीने पसरविली. आम्ही 5G च्या विरोधात नाही. ...

Juhi Chawla News: घूंघट की आड से दिलबर का... 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावलाची गाणी ऐकू येऊ लागली - Marathi News | man sung Ghoonghat ki.. Juhi Chawla's songs during the hearing on 5G petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Juhi Chawla News: घूंघट की आड से दिलबर का... 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावलाची गाणी ऐकू येऊ लागली

Juhi Chawla 5g petition News: न्यायमूर्ती आर मिढा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या आधी न्यायालयाने आपली बाजू मांडण्यासाठी जुही चावलाला एक संक्षिप्त माहिती देण्यास सांगितले होते. ...

5 जी : जुही चावला म्हणते ते बरोबर आहे का? - Marathi News | Juhi Chawla files suit against 5G implementation in India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :5 जी : जुही चावला म्हणते ते बरोबर आहे का?

‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानामुळे जीवसृष्टीलाच धोका असल्याच्या चर्चा जगभर सुरू आहेत. या वादाचे निष्कर्ष नेमके काय निघणार? ...

आधी अभ्यास करा, मगच 5G लागू करा...! अभिनेत्री जुही चावलाने हायकोर्टात दाखल केली याचिका - Marathi News | Juhi Chawla files suit against the implementation of 5G in India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी अभ्यास करा, मगच 5G लागू करा...! अभिनेत्री जुही चावलाने हायकोर्टात दाखल केली याचिका

Juhi Chawla : मोबाईल टॉवरमधून निघणा-या हानीकारक रेडिएशनविरोधात जुही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये  जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ...