जुही चावला ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. Read More
सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. पण सलमानला नव्वदीच्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. ...
१९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर, तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले. ...
अभिनेत्री जुही चावलाची मुलं बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहेत. आपल्या आईसोबत ते कधीच कुठल्या पार्टी वा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत. पण येत्या काही वर्षांत जुही चावलाचा मुलगा अर्जुन बॉलिवूड दुनियेचा भाग होईल, अशी शक्यता मात्र आहे. ...
सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. ...