लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्युनिअर एनटीआर

Jr. NTR Latest news, मराठी बातम्या

Jr. ntr, Latest Marathi News

Jr. NTR - ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा मोठा सुपरस्टार आहे. त्याचे आजोबा एन टी रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्याच नावावरून त्याचे ज्युनिअर एनटीआर हे नाव पडले. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही ज्युनिअर एनटीआरची क्रेझ पाहायला मिळते.  
Read More
Junior NTR : ११०० कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे Jr NTR, लग्नात केला होता १०० कोटी खर्च - Marathi News | South Superstar Junior NTR lavish life and net worth know facts and details about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Junior NTR : ११०० कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे Jr NTR, लग्नात केला होता १०० कोटी खर्च

Junior NTR Facts: ज्यूनिअर एनटीआर जो आगामी RRR सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला RRR बाबत नाही तर ज्यूनिअर एनटीआरबाबत काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत. ...

Jr NTR सोबत ऑनस्क्रीन रोमान्स करेल ही बॉलिवूड अभिनेत्री, तरूणांमध्ये आहे तिची मोठी क्रेझ - Marathi News | Janhvi Kapoor to romance with Jr NTR in his next south movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jr NTR सोबत ऑनस्क्रीन रोमान्स करेल ही बॉलिवूड अभिनेत्री, तरूणांमध्ये आहे तिची मोठी क्रेझ

Janhavi Kapoor to romance with Jr NTR: ज्यूनिअर एनटीआर आता प्रसिद्ध दिग्दर्शक बुची बाबूच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सिनेमाची स्क्रीप्ट फायनल झाली आहे. ...