लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्युनिअर एनटीआर

Jr. NTR Latest news

Jr. ntr, Latest Marathi News

Jr. NTR - ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा मोठा सुपरस्टार आहे. त्याचे आजोबा एन टी रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्याच नावावरून त्याचे ज्युनिअर एनटीआर हे नाव पडले. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही ज्युनिअर एनटीआरची क्रेझ पाहायला मिळते.  
Read More
'देवरा पार्ट 1' ट्रेलर आऊट, Jr NTR अन् सैफ अली खानमध्ये जबरदस्त फेस ऑफ; उत्सुकता वाढली - Marathi News | Devara Part 1 trailer out Jr NTR and Saif Ali Khan face off also stars Janhvi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवरा पार्ट 1' ट्रेलर आऊट, Jr NTR अन् सैफ अली खानमध्ये जबरदस्त फेस ऑफ; उत्सुकता वाढली

'देवरा पार्ट १' च्या ट्रेलरने सोशल मीडियावर काही वेळातच धुमाकूळ घातला आहे. ...

दाक्षिणात्य सिनेमा देवरामध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री - Marathi News | Marathmoli actress Shruti Marathe will appear in the southern movie Devara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य सिनेमा देवरामध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री

Devara Movie: साऊथ स्टार ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरचा 'देवरा' हा चित्रपट चर्चेत आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

१४ वर्षांनी मोठ्या Jr NTR बरोबर रोमँटिक झाली जान्हवी कपूर, अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडिओ पाहून बॉयफ्रेंड म्हणाला... - Marathi News | Janhvi Kapoor Jr NTR romantic song dheere dheere from devara movie released bf shikhar pahariya reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांनी मोठ्या Jr NTR बरोबर रोमँटिक झाली जान्हवी कपूर, अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडिओ पाहून बॉयफ्रेंड म्हणाला...

जान्हवीचा या नवीन गाण्याचा व्हिडिओ तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग - Marathi News | south-film-stars-are-fake-act-humble-in-front-of-camera-says-paparazzo-varinder-chawla-indirect-dig-at-jr-ntr-mahesh-babu-vijay-deverakonda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग

Varinder chawla: या मुलाखतीमध्ये वरिंदरने त्याला आलेला साऊथ स्टारचा अनुभव शेअर केला आहे. ...

ज्युनियर एनटीआरचा दानशूरपणा; मंदिरात दान केले तब्बल 'इतके' रुपये - Marathi News | Jr NTR Donates 12.5 Lakh To Veerabhadra Swamy temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्युनियर एनटीआरचा दानशूरपणा; मंदिरात दान केले तब्बल 'इतके' रुपये

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. ...

'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार - Marathi News | marathi actress Shruti Marathe to be seen in Devara Part 1 playing Jr NTR s wife s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार

गणपती विसर्जन मिरवणुकीतील ढोलवादन पथकातील फोटोंमुळे झाली निवड ...

ओएSSS! पापाराझींवर का भडकला Jr NTR? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Jr NTR lashed out at paparazzi when the were trying to follow him to the hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओएSSS! पापाराझींवर का भडकला Jr NTR? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

RRR स्टारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

गोव्यात 'देवरा पार्ट १'च्या शूटिंगला सुरूवात, समोर आला ज्युनियर एनटीआरचा दमदार लूक - Marathi News | The shooting of 'Devra Part 1' has started in Goa, Junior NTR's powerful look has come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोव्यात 'देवरा पार्ट १'च्या शूटिंगला सुरूवात, समोर आला ज्युनियर एनटीआरचा दमदार लूक

साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर त्याच्या आगामी मास ॲक्शन चित्रपट 'देवरा पार्ट १' साठी चर्चेत आहे. ...