Jr. NTR Latest news, मराठी बातम्या FOLLOW Jr. ntr, Latest Marathi News Jr. NTR - ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा मोठा सुपरस्टार आहे. त्याचे आजोबा एन टी रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्याच नावावरून त्याचे ज्युनिअर एनटीआर हे नाव पडले. साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही ज्युनिअर एनटीआरची क्रेझ पाहायला मिळते. Read More
Pathaan 2 Movie Update : शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल अपडेट समोर आली आहे. ...
हृतिक रोशनने एका इव्हेंटमध्ये 'वॉर २'ला जे यश मिळालं त्यावर स्वतःचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाला? ...
हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांचा 'वॉर २' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ...
ज्युनिअर एनटीआरच्या टीमने जारी केलं स्टेटमेंट ...
'वॉर २' सिनेमाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती समोर आली आहे. हा सिनेमा कधी घरबसल्या बघायला मिळणार? जाणून घ्या ...
Jr NTR : बॉलिवूडमध्ये बराच काळ वाट पाहिल्यानंतर ज्युनिअर एनटीआरने 'वॉर २' या चित्रपटाद्वारे अखेर प्रवेश केला आहे. ...
थिएटरनंतर आता ओटीटीवर असणार 'वॉर-२' चा ताबा, लवकरच होणार प्रदर्शित, कधी, कुठे पाहता येईल? जाणून घ्या ...
'वॉर २' आणि 'कुली'मध्ये कांटे की टक्कर! हृतिक रोशन की रजनीकांत, कोण ठरणार बॉक्स ऑफिस किंग? ...