दारूच्या नशेत टुन्न असलेल्या दोघांनी लोकमत टाइम्सचे सहायक संपादक आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. वेळीच काही पत्रकार आणि पोलिसांचे गस्ती वाहन पोहोचल्याने त्रिपाठी बचावले. हल्ला करणाऱ्यांमध ...
फेक न्यूज म्हणजे नेमके काय? सरकारला याची व्याख्या माहीत नाही. ती समजावून घेण्याची जराशीही इच्छा, माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या मनात असती तर पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांनी बोलावले असते. त्यांच्याशी चर्चा ...
खोट्या बातम्या देणाऱ्या वा तिचा प्रसार करणा-या पत्रकाराची अधिस्वीकृती मान्यता कायमची रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी तोंडघशी पडल्या आहेत. ...
दहावीच्या परीक्षेतील पेपर फुटीची बातमी छापल्या प्रकरणी पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला. ...
दहावीची प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी प्रसिद्ध केल्या प्रकरणी शिक्षण विभागाने पत्रकारांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्यासारखा असून, या पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घ्यावेत, अशी मागणी येथील पत्रकारांनी ...