माता, मातृभूमी आणि मातृभाषेमुळे प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व टिकून आहे, या तीन बाबींमुळेच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. त्यामुळे प्रत्येकाने आपली भाषा विसरायला नको, अशी भावना पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली. ...
अतिशय कठीण क्षेत्र असलेल्या विधी पत्रकारितेमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम आवश्यक आहे, असे मत विधी पत्रकारितेतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व अजित गोगटे यांनी गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले. ...
कुलदीप नायर यांच्या वयाच्या ९५ व्या वर्षी झालेल्या निधनाने गेल्या संपूर्ण शतकाचा डोळस साक्षीदार राहिलेला वजनदार व स्वतंत्र वृत्तीचा पत्रकार देशाने गमावला आहे. ...
१६ पैकी चार संशयित आरोपींनी पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी एक संशयित आरोपी महाराष्ट्र आणि दुसरा कर्नाटकातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
मागच्या वर्षी रखाइन प्रांतामध्ये रोहिंग्यांवर म्यानमार लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात हत्या, मारामारी, लूट, जाळपोळ, बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. ...
जम्मू-काश्मीरमधील ख्यातनाम पत्रकार व रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे मुख्य संपादक शुजात बुखारी यांच्या पार्थिवावर बारामुल्ला जिल्ह्यातील क्रिरी गावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी हजारो लोकांनी त्यांना साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला. ...
साठ्ये महाविद्यालय आणि बिर्ला महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाचे प्राध्यापक मंदार पूरकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. पूरकर हे बातमीदारी, पत्रकारिता आणि इतिहास हे विषय शिकवत. ...