लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पत्रकार

पत्रकार

Journalist, Latest Marathi News

कोण आहे निर्मला सीतारामन यांची मुलगी वाङ्मयी परकला? PM मोदींच्या निकटवर्तीयाशी केलाय विवाह - Marathi News | Meet Vangmayi Parakala daughter of Finance Minister Nirmala Sitharaman married to PM Modi close aide Know more about her education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे सीतारामन यांची मुलगी वाङ्मयी परकला? PM मोदींच्या निकटवर्तीयाशी केला विवाह

Vangmayi Parakala, daughter of Nirmala Sitharaman : ती देखील तिच्या पालकांप्रमाणेच हुशार आहे. पण ती लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते. ...

ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचे पुणे येथे निधन - Marathi News | Senior journalist Rambhau Joshi passes away in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचे पुणे येथे निधन

Rambhau Joshi Passes Away: ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी (१०१) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.  ...

‘लोकमत’चे दीपक भातुसे, प्रगती पाटील यांना पत्रकारिता पुरस्कार - Marathi News | Journalism awards to Deepak Bhatuse and Pragati Patil of 'Lokmat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकमत’चे दीपक भातुसे, प्रगती पाटील यांना पत्रकारिता पुरस्कार

Mumbai News: मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या दोन वर्षांच्या विविध पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवारी मंत्रालयात आयोजित समारंभात करण्यात आले. ...

Rambhau Joshi Passed Away: पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचं निधन - Marathi News | Senior Pune journalist Rambhau Joshi passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rambhau Joshi Passed Away: पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचं निधन

केवळ मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण होऊनही आपल्या परिश्रम, जिद्द, अभ्यास, कार्यनिष्ठा आणि लोकसंग्रह यांच्या बळावर पत्रकारितेप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी अव्वल दर्जाचे यश मिळवले ...

एक्सपायर कुरकुरे विकल्याचे सांगून उकळले अडीच लाख; दुकानदाराला धमकी, तिघांना अटक - Marathi News | Two and a half lakhs stolen by claiming to have sold expired Kurkure Shopkeeper threatened, three arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक्सपायर कुरकुरे विकल्याचे सांगून उकळले अडीच लाख; दुकानदाराला धमकी, तिघांना अटक

किराणा दुकानातून नेलेले कुरकुरे खाल्ल्यामुळे राहुल पाटील यांना उलटी आणि जुलाब असा त्रास झाला, असे सांगून पैसे उकळले ...

Lokmat Pune 25th Anniversary: लोकमत पुणेचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण! वर्धापनदिनाला पुणेकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Lokmat Pune debuts in its silver jubilee year Pune residents shower best wishes on the anniversary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत पुणेचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण! वर्धापनदिनाला पुणेकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अनेक वर्षांपासून पुण्याचे नंबर-१ दैनिक असलेल्या ‘लोकमत’वर पुण्यातील मान्यवरांच्या मांदियाळीत शुभेच्छांचा वर्षाव झाला ...

Aus vs Ind: विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर अखेर रोहित शर्माने सोडलं मौन, म्हणाला- "तो स्वत:च ..." - Marathi News | Virat Kohli will figure it out said Rohit Sharma on outside off stump controversy ahead Aus vs Ind 4th Test at MCG | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर अखेर रोहित शर्माने सोडलं मौन, म्हणाला- "तो स्वत:च ..."

Rohit Sharma Press Conference on Virat Kohli, Aus vs Ind 4th Test at MCG: गेल्या २ कसोटीतील ४ डावांत विराट कोहलीला केवळ २१ धावा करता आल्या आहेत ...

AUS vs IND: विराट कोहली नंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जाडेजाला केलं 'टार्गेट'; प्रकरण काय? - Marathi News | Ravindra Jadeja Press Conference Controversy Australian Media targets over neglecting questions answering in Hindi Aus vs ind 4th Test MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली नंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जाडेजाला केलं 'टार्गेट'; प्रकरण काय?

Ravindra Jadeja Australian Media, Aus vs ind 4th Test MCG : मालिका अजूनही १-१ अशी बरोबरीतच असल्याने निराश झालेल्या ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय खेळाडूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा ...