लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पत्रकार

पत्रकार

Journalist, Latest Marathi News

पत्रकारांनी सर्वसामान्यांचे 'मूकनायक' व्हावे  : प्रदीप आगलावे - Marathi News | Journalists should be 'muknayaka' of the common people: Pradeep Aglawe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्रकारांनी सर्वसामान्यांचे 'मूकनायक' व्हावे  : प्रदीप आगलावे

पत्रकारांनी आपले कर्तव्य बजावत सामान्य समाजाचे मूकनायक झाले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. ...

बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता प्रखर स्वरूपाची होती : भंते नागार्जुन सुरई ससाई - Marathi News | Babasaheb Ambedkar's journalism was intense: Bhante Nagarjuna Surai Sassai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता प्रखर स्वरूपाची होती : भंते नागार्जुन सुरई ससाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता प्रखर स्वरूपाची होती, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंते नागार्जुन सुरई ससाई यांनी केले. ...

दुसऱ्याच्या मदतीला धावणाऱ्या सूरजला मदतीची गरज - Marathi News | Suraj that rushes to the aid of another needs help | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुसऱ्याच्या मदतीला धावणाऱ्या सूरजला मदतीची गरज

पत्रकार आणि एक सामाजिक जाणीव असलेला सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्याने आजवर अनेक जणांना मदत केली. कुणाच्याही मदतीसाठी धावून जाणारा संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरजलाच आज मदतीची गरज आहे. पत्रकार सूरज पाटील किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. ...

संस्काराचे बीज समाजात रुजविणे गरजेचे आहे : गिरीश गांधी - Marathi News | It is necessary to plant the seeds of sacrament in society : Girish Gandhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संस्काराचे बीज समाजात रुजविणे गरजेचे आहे : गिरीश गांधी

७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही व्यसनमुक्ती केंद्र, दारुबंदीचे लढे पुकारावे लागत आहे. त्यामुळे समाजात संस्काराचे बीज रुजविणे गरजेचे असल्याचे मत वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी व्यक्त केले. ...

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची आजीबार्इंच्या शाळेला भेट - Marathi News | Visit of journalism students to grandparents' school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची आजीबार्इंच्या शाळेला भेट

गावांची केली पाहणी : ग्रामीण भागाच्या अभ्यास दौऱ्यात जाणून घेतल्या समस्या ; ग्रामस्थांसह आजीबार्इंशी साधला संवाद ...

लोक प्रबोधन ही पत्रकारांची जबाबदारी : माधव गोडबोले - Marathi News | Lok Prabodhan is the responsibility of journalists: Madhav Godbole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोक प्रबोधन ही पत्रकारांची जबाबदारी : माधव गोडबोले

आज समाजजीवनामध्ये झुंडशाहीची मोठी भीती निर्माण ...

भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट  - Marathi News | Prime Minister Narendra Modi meets BJP leader Arun Shourie at hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप नेते अरुण शौरी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट 

रुग्णालयातून निघताना  'अरुण' निघतो रे.. असे म्हणताना मोदी थोडे भावनाविवश झाले होते.. ...

भाजपा नेते अरुण शौरी भोवळ येऊन कोसळले, रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल  - Marathi News | Senior BJP leader and Journalist Arun Shourie admited in Ruby Hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा नेते अरुण शौरी भोवळ येऊन कोसळले, रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल 

घराच्या अंगणात फिरताना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. ...