सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यांत तालिबानी दहशतवादी महिलांना मारहाण करताना दिसत आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी महिला आणि पत्रकारांना लाठ्या आणि रायफलने मारहाण केली. तसेच अनेक पत्रकारांना अटक करून मारहाण करण्यात आली. ...
Afghanistan Taliban Crisis : रविवारी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला होता. त्यांनी मिळवलेल्या ताब्यानंतर महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यादरम्यान एका अमेरिकन महिला पत्रकाराचा फोटो व्हायरल होत आहे. ...