जॉनी जीमी आणि जेसी या दोन्ही मुलांसोबत या व्हिडिओत नाचताना दिसत असून डोन्ट टच मी असे सांगत आहे. या व्हिडिओसोबत एकमेकांमध्ये अंतर ठेवा आणि मास्क घाला असा संदेश देताना दिसत आहे. ...
जॉनी लिव्हरची मुलगी जीमीने त्याच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे तर त्याचा मुलगा जेसीने देखील काही कॉमेडी शो केले असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करेल असे म्हटले जात आहे. ...