लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॉनी लिव्हर

जॉनी लिव्हर

Johnny lever, Latest Marathi News

जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते? - Marathi News | From Jackie Shroff to Vicky Kaushal, these 8 actors who have lived in Mumbai's Chaali, know who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते?

बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे भलेही आज कोट्यावधींचे मालक आहेत पण एकेकाळी हेच कलाकार मुंबईतील चाळीत राहत होते. आज त्यांच्याकडे स्वतःचे बंगले आहेत आणि इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. ...

'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हरनेही मुलांसोबत केला डान्स, हटके स्टेप्स पाहून पोट धरुन हसाल! - Marathi News | Johnny Liver also danced with children on the song Gulabi Sari video going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हरनेही मुलांसोबत केला डान्स, हटके स्टेप्स पाहून पोट धरुन हसाल!

जॉनी यांचं त्यांच्या दोन्ही मुलांसोबत खूप छान नातं आहे. त्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. ...

रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी गेले होते जॉनी लिव्हर, म्हणाले, "वडिलांना कंटाळून..." - Marathi News | johnny lever talk about his suicidal phase said i went to railaway track for suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी गेले होते जॉनी लिव्हर, म्हणाले, "वडिलांना कंटाळून..."

१३ वर्षांचे असताना जॉनी लिव्हर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एका मुलाखतीत लहानपणीचा हा प्रसंग त्यांनी सांगितला आहे. ...

"कॉमेडी सर्कसमध्ये कृष्णा आणि भारतीने माझं रॅगिंग केलं", जॉनी लिव्हरच्या लेकीचा मोठा खुलासा - Marathi News | johnny lever daughter jamie lever says krushna abhishek and bharti singh ragging me in comedy circus show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॉमेडी सर्कसमध्ये कृष्णा आणि भारतीने माझं रॅगिंग केलं", जॉनी लिव्हरच्या लेकीचा मोठा खुलासा

भारती आणि कृष्णाने कॉमेडी शोमध्ये केलेलं जेमीचं रॅगिंग, म्हणाली - "त्यांनी माझी बॅग घेतली अन्..." ...

ज्युनिअर महम्मूद यांना कर्करोगाचं निदान; अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, वजन घटल्यामुळे ओळखणंही कठीण - Marathi News | johnny-lever-met-junior-mehmood-who-suffering-from-stomach-cancer-has-only-40-days-to-live | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्युनिअर महम्मूद यांना कर्करोगाचं निदान; अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, वजन घटल्यामुळे ओळखणंही कठीण

Junior mehmood: महम्मूद यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये पोटाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. मात्र, तोपर्यंत त्यांचा कर्करोग स्टेज ४पर्यंत पोहोचला. ...

"कायम मोलकरणीच्याच भूमिका मिळतात..." जॉनी लिव्हरच्या लेकीने दाखवलं इंडस्ट्रीतील सत्य - Marathi News | Comedian Johnny Lever s daughter Jamie Lever says most of the times she offered house helper s role in movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कायम मोलकरणीच्याच भूमिका मिळतात..." जॉनी लिव्हरच्या लेकीने दाखवलं इंडस्ट्रीतील सत्य

सिनेमाच्या प्रमोशनवेळी जेमीने बॉलिवूडमध्ये सतत मिळणाऱ्या मोलकरणीच्या भूमिकेचा उल्लेख केला. ...

'या' कॉमेडियनपुढे कपिल शर्मा, जॉनी लिव्हर होतात फेल; एका सिनेमासाठी घेतो 2 कोटी, जाणून घ्या नेटवर्थ - Marathi News | richest-comedian-of-indian-cinema-is-south-star-brahmanandam-know-net-worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या 'या' कॉमेडियनपुढे कपिल शर्मा, जॉनी लिव्हर होतात फेल; एका सिनेमासाठी घेतो 2 कोटी

South star: तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला? दिग्दर्शक म्हणून सुद्धा आहे दुसरी ओळख ...

धारावीच्या झोपडीत राहिले, गरीबीमुळे अर्धवट शिक्षण अन् दिवसाला कमवायचे ५ रुपये, असा होता अभिनेत्याचा खडतर प्रवास - Marathi News | Johnny lever birthday special bollywood comedian struggle career films-serials life style family net worth unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धारावीच्या झोपडीत राहिले, गरीबीमुळे अर्धवट शिक्षण अन् दिवसाला कमवायचे ५ रुपये, असा होता अभिनेत्याचा खडतर प्रवास

जॉनी लिव्हर धारावीतील एका छोट्याशा झोपडीत राहायचे आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर पेन विकायचे. ...