काँग्रेस पक्षाने तर मागील पाच वर्षांत युती सरकारच्या विरोधातील सर्व सभांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाची साथ घेतली. मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्याचा विसर पडत असल्याचे जयदीप कवाडे म्हणाले. ...
राजकीय पुढाऱ्यांना तपास यंत्रणांच्या जाळ्यात गुंतवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा हा डाव भाजपचा असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार याला चांगलेच प्रतिउत्तर देत आहे. ...
Nagpur News नागपूरच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा प्रयोग राबविण्यात येईल अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
Ramdas Athavale News: पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्स केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र प्रकाश आंबडेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्य शक्य नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
उल्हासनगर महापालिका पीआरपी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांच्या गटनेता निधीतून गुरुनानक शाळा चौकातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे सौदर्यकरण व नूतनीकरण करण्यात आले त्यावेळी जोगेंद्र कवाडे बोलत होते. ...
आज जरी रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली असेल, ही चळवळ गलितगात्र झाली असली तरी रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीचा दिवस उगवेल, हा पक्ष राखेतून भरारी घेईल आणि बाबासाहेबांच्या या चळवळीला सुवर्ण दिवस येतील, असा विश्वास आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला. ...