इंग्लंडचा वेगवान गोलंदाज... बार्बाडोस येथे जन्मलेल्या जोफ्रानं इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याच मान पटकावला. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं वेगवान गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतही त्याचाच दबदबा राहिला. IPL मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतोय Read More
Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians) सर्वात यशस्वी का आहे, याची प्रचिती IPL २०२२ ऑक्शनमध्ये आली. ...
IPL 2022 Auction: इंडियन प्रीमिअर लीग २०२२ साठीच्या खेळाडूंचा लिलाव येत्या शनिवारी आणि रविवारी होणार आहे. आयपीएलमध्ये यंदाच्या दोन नव्या संघांसह एकूण १० संघांसाठी दिग्गज खेळाडूंची निवड केली जाणार आहे. ...
Indian Premier League 2022 Retention Live Updates : जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व लिएम लिव्हिंगस्टोन या तगड्या खेळाडूंना रिलिज करून राजस्थान रॉयल्सनं ( RR) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...
विराटचा बीसीसीआयसोबत वार्षिक करार केवळ ७ कोटींचा आहे. याउलट २०१८ पासून आयपीएलमध्ये आरसीबी त्याला दरवर्षी १७ कोटी रुपये देत आहे. जगात ‘यूथ आयकॉन’असलेल्या विराटची ब्रॅन्ड व्हॅल्यू मोठी आहे. (These are the top 5 highest earning cricketers) ...
भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका, इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिका या महत्त्वाच्या स्पर्धेतून त्यानं माघार घेतली आहे. ...
India Tour of England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि यजमान इंग्लंडनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठीचा 17 सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला. ...
2012 व 2013 मध्ये सोशल मीडियावर भडकावू व वर्णद्वेषी ट्विट करणाऱ्या ऑली रॉबिन्सनवर आयसीसीनं 2021मध्ये कारवाई करताना प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबनाची कारवाई केली आहे. ...