India captain Virat Kohli at risk of being banned भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यालाएका सामन्याच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावं लागू शकतं. असं झाल्यास त्याला तिसऱ्या कसोटीला मुकावे लागू शकते. ...
Virat Kohli lost his cool on the umpire भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पारा चढलेला पाहायला मिळाला ...
जसप्रीत बुमराह आणि अश्विनदेखील गोलंदाजी यादीत वर आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ११ आणि ७२ धावांची खेळी करणाऱ्या कोहलीचे ८५२ गुण आहेत आणि बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. ...