जसप्रीत बुमराह आणि अश्विनदेखील गोलंदाजी यादीत वर आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ११ आणि ७२ धावांची खेळी करणाऱ्या कोहलीचे ८५२ गुण आहेत आणि बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. ...
इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाला आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गणिताची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ...
इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं पहिल्या कसोटीत कौतुकास्पद कामगिरी केली. भारताला चेन्नईत खेळवलेल्या पहिल्या कसोटीत २२७ धावांनी पराभव पत्करावा लागला. ...
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट १००वा कसोटी सामना खेळला अन् द्विशतक झळकावून टीम इंडियाच्या गोलंदाजांचा पार चुराडा केला. १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. ...